Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी

कोजागरीच्या दिवशी सगळीकडे मसाला दूध बनवले जातात. मसाला दूध बनवताना मसाला विकत आणला जातो. पण आज आम्ही तुम्हाला तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला दूध बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2025 | 10:34 AM
१० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला

१० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला

Follow Us
Follow Us:

नवरात्री उत्सवानंतर लगेच सगळीकडे कोजागिरी पौर्णिमा साजरा केली जाते. कोजागिरीच्या दिवशी सगळीकडे मसाला दूध बनवले जाते. याशिवाय अवकाशातील चांदण्यांच्या प्रकाशात गरमागरम दूध प्याले जाते. मसाला दूध चवीला अतिशय सुंदर लागते. केशर, सुका मेवा आणि मसाल्यातील इतर पदार्थांचा वापर सुगंधी मसाला तयार केला जातो. गोडसर गरम दुधामुळे शरीरात उबदारपणा वाढतो आणि शरीराला अनेक फायदे होतात. कोजागिरी पौर्णिमा हा केवळ सण नसून एकत्र कुटुंबात आनंद साजरा करण्याचा सुंदर दिवस आहे. कोजागरीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये मसाला दूध बनवले जाते. दूध बनवण्यासाठी लागणारा चविष्ट मसाला बाजारातून विकत आणला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोजागिरी स्पेशल दूध मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा मसाला ५ मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या दूध मसाला बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

साहित्य:

  • काजू
  • बदाम
  • पिस्ता
  • जायफळ
  • केशर
  • वेलची पावडर
  • दूध
  • साखर
गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल

कृती:

  • कोजागिरी स्पेशल मसाला दूध बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात काजू, बदाम, पिस्ता वेगवेगळे भाजून घ्या.
    त्यानंतर त्यात वेलची, लवंग हलकेसे भाजून घ्या. भाजून घेतलेले सर्व पदार्थ व्यवस्थित थंड करा.
  • मिक्सरच्या भांड्यात थंड करून घेतलेले पदार्थ घालून बारीक जाडसर पावडर तयार करा. तयार केलेल्या पावडरमध्ये जायफळ, वेलची, लवंग आणि केशर काड्या टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • मसाला दूध बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात दूध घेऊन व्यवस्थित उकळवून घ्या. दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून दूध घट्टसर होईपर्यंत शिजवा.
  • त्यानंतर त्यात साखर घालून पूर्णपणे वितळवून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेला दूध मसाला आणि केशर घालून दूध उकळवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मसाला दूध. चांदण्याच्या रात्रीमध्ये गरमागरम मसाला दूध अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Make kojagari special dudh masala at home in 10 minutes in an easy way kojagiri special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Kojagiri Purnima

संबंधित बातम्या

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
1

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
2

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी
3

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक
4

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.