Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये जाळीदार मऊसूत ढोकळा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या ढोकळा बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 05, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली,डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. त्यातील सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे ढोकळा. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ढोकळा खायला खूप जास्त आवडतो. पण बऱ्याचदा ढोकळा बनवताना तो हॉटेलसारखा होत नाही. त्यामुळे कायमच विकतचा ढोकळा आणून खाल्ला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुकरमध्ये सोप्या पद्धतीत जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा ढोकळा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या पोटी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

साहित्य:

  • बेसन
  • लिंबाचा रस
  • हळद
  • मीठ
  • साखर
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • इनो
  • फ्रूट सॉल्ट
  • ओल्या खोबऱ्याचा किस
Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मऊसूत ढोकळा बनवण्यासाठी, सर्वप्रथम मोठ्या वाटीमध्ये बेसन पीठ, साखर, लिंबाचा रस, हळद, मीठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात पाणी घालून लहान वाटी उलटी कुकरमध्ये ठेवा. त्यानंतर कुकरची शिट्टी काढून कुकरमध्ये पाणी ओतून गरम करण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेल्या बेसनाच्या मिश्रणात इनो फ्रुट सॉल्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.त्यानंतर ढोकळ्याचे बॅटर १५ सेकंड फेटून घ्या. यामुळे ढोकळा जाळीदार होईल. तेल लावून घेतलेल्या कुकरच्या भांड्यात ढोकळ्याचे मिश्रण ओता.
  • गरम कुकरमध्ये ढोकळ्याचे मिश्रण ठेवून शिट्टी काढून घेतलेले झाकण ठेवा. १५ ते २० मिनिटं ढोकळा वाफवल्यानंतर गॅस बंद करून ढोकळा शिजला आहे की नाही ते एकदा चेक करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून मोहरी, कढीपत्त्याची पाने आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि तयार केलेल्या ढोकळ्यावर ओतून सुरीच्या सहाय्याने तुम्हाला हवे तसे तुकडे करून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला जाळीदार खमंग ढोकळा. ढोकळ्यावर तुमच्या आवडीनुसार खोबऱ्याचा किससुद्धा टाकू शकता.

Web Title: Make soft dhokla for morning breakfast in 15 minutes morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
1

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात
2

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
3

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
4

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.