नाश्त्यासाठी चवदार पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिस्पी ब्रेड कबाब
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं नेहमी चवदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरच्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये क्रिस्पी ब्रेड कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता. तसेच सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पोट भरलेले असल्यामुळे लवकर भूक लागत नाही. तुम्ही बनवलेले ब्रेड कबाब लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांचं नक्की आवडतील. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
घरीच बनवा वर्षानुवर्षे टिकणारं भरलेलं तिखट मिरचीचं लोणचं, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
शिवजयंतीला घरी बनवा मराठमोळी परंपरा असलेली चविष्ट सांज्याची पोळी, पदार्थ होईल एकदम मस्त