Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि कुरकुरीत कटलेट, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

सकाळच्या नाश्त्यात शिल्लक राहिलेल्या भातापासून तुम्ही कुरकुरीत कटलेट बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठे सुद्धा आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 11, 2026 | 10:22 AM
शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि कुरकुरीत कटलेट

शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि कुरकुरीत कटलेट

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. जेवणताना वाटीभर तरी भात खायला सगळ्यांचं हवा असतो. डाळभात. आमटी भात किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांसोबतच भाताचे सेवन केले जाते. पण रात्रीच्या जेवणातील भात शिल्लक राहिल्यानंतर ती एकतर गाईला खाण्यास दिला जातो किंवा काही लोक शिल्ल्क राहिलेले अन्नपदार्थ फेकून दिले जातात. मात्र असे न करता शिल्लक राहिलेल्या भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तुम्ही नाश्त्यात बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भातापासून मऊ आणि कुरकुरीत कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया शिल्लक राहिलेल्या भातापासून कुरकुरीत कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • पांढरा भात
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • कांदा
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • चाट मसाला
  • जिरं पावडर
  • रवा
  • ब्रेडक्रंब
  • बटाटा
हिवाळ्यात आरोग्यदायी… वात, डोकेदुखी, सांधेदुखी कमी करणारी पौष्टिक शेवग्याच्या पानांची भाजी; चवीलाही लागते मजेदार

कृती:

  • भातापासून कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम. मोठ्या वाटीमध्ये शिल्लक राहिलेला भात कुसकरून घ्या. त्यानंतर त्यात मॅश केलेला बटाटा घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, जिरं पावडर आणि धणे पावडर, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून मिश्रण मिक्स करा.
  • ताटात रवा आणि ब्रेडक्रंब घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाचे कटलेट बनवून रव्याचे मिश्रणात घोळवून गरम तेलात टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भाताचे कुरकुरीत कटलेट. हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल.

Web Title: Make soft and crispy cutlets for breakfast from the leftover rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.