Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात लसूण पात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे लसूण पातीचा वापर करून झणझणीत ठेचा बनवू शकता. हा पदार्थ चपाती किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 11, 2026 | 08:00 AM
जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा

जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध असतात. त्यात आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे लसूण पात. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. लसूणची फोडणी दिल्यानंतर पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. त्यामुळे जेवणात लसुणचा वापर करावा. लसूण खाल्ल्यामुळे रक्तात जमा झालेली वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. यामध्ये असलेले गुणकारी घटक पांढऱ्या रक्त पेशींना उत्तेजित करून संसर्ग आणि फ्लूशी लढण्यास मदत करतात. याशिवाय शरीरात जमा झालेली विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लसूण खावा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कच्चा लसूण खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारेल आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया निर्माण होतील. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये ताजी लसूण पात उपलब्ध असते. त्यामुळे त्याची भाजी किंवा इतर कोणताही पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते, पांढऱ्या रक्त पेशींना उत्तेजित करून संसर्ग आणि फ्लूशी लढण्यास मिळते. चला तर जाणून घेऊया लसूण पातीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

साहित्य:

  • लसूण पात
  • तेल
  • धणे
  • जिरं
  • शेंगदाणे
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • मीठ
  • कोथिंबीर
थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी

कृती:

  • लसूण पातीचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूणची पात स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने धुवून बारीक चिरून घ्या.
  • पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात जिरे, धणे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली लसूण पात आणि लसूण तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व साहित्य शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. ठेचा बनवण्याचे मिश्रण काहीवेळ थंड होण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेले मिश्रण खलबत्यामध्ये कुटून घ्या. यामुळे ठेचाची चव आणखीनच सुंदर लागेल.

Web Title: How to make lasnachya paticha thecha at home benefits of eating garlic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.