सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गाजर पराठा
देशभरात सगळीकडेच कडाक्याची थंडी पडू लागली आहे. थंड वातावरणात सकाळीच्या वेळी गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. सकाळच्या नाश्त्यात तिखट आणि गरम पदार्थ असतील तर शरीरात ऊर्जा टिकून राहते. नाश्त्यामध्ये सतत पोहे, उपमा किंवा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात गाजर पराठा बनवू शकता. गाजर पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात सोप्या पद्धतीमध्ये गाजर पराठे तयार होतात. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात गाजर उपलब्ध असतात. गाजर खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यापूर्वी तुम्ही मेथी,बटाटा किंवा कोबीचे पराठे खाल्ले असतील पण आज आम्ही तुम्हाला गाजर पराठे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोटही भरलेले आणि संपूर्ण दिवस उत्साहात जातो. पण अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गाजर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा