Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा काकडी-कलिंगड स्मुदी, पचनक्रिया राहील निरोगी

वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नेहमी नेहमी कॉल्सड्रिंक्सचे सेवन न करता काकडी कलिंगडच्या स्मूदीचे सेवन करावे. ही स्मूदी शरीराला थंडावा देते. जाणून घ्या स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2025 | 03:00 PM
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा काकडी-कलिंगड स्मुदी

कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा काकडी-कलिंगड स्मुदी

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरातील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी पाण्यासोबतच, लिंबू सरबत, दही, ताक इत्यादी थंड पेयांचे सेवन करावे. थंड पेयांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीर थंड राहते. उन्हाळ्यात नाश्त्यामध्ये कोणत्याही तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी स्मूदी किंवा मिल्कशेकचे सेवन करावे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. यासोबतच पचनक्रिया देखील निरोगी राहते. पचनसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काकडी कलिंगड स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या स्मूदीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय काकडी आणि कलिंगड शरीर हायड्रेट ठेवते. जाणून घ्या स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

चमचाभर बडीशेप आणि खडीसाखरेचा वापर करून उन्हाळ्यात बनवा थंडगार सरबत, उष्णता होईल कमी

साहित्य:

  • काकडी
  • कलिंगड
  • दही
  • मध
  • पिठीसाखर
  • दूध
  • बर्फाचे तुकडे
उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी! पारंपारिक पद्धतीने तयार करा पेय

कृती:

  • काकडी कलिंगड स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी आणि कलिंगड स्वच्छ धुवून घ्या. साल काढून घेतलेल्या काकडीचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेली काकडी आणि कलिंगडचे तुकडे टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात दही, दूध, पिठीसाखर आणि मध घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या स्मूदीमध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेली स्मूदी काचेच्या ग्लासात टाकून वरून कलिंगडचे बारीक तुकडे टाकून सजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली काकडी कलिंगड स्मूदी.

Web Title: How to make cucumber watermelon smoothie at home summer healthy drinks summer heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Healthy Drinks
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक
1

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
2

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या
3

पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या

उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, जुनाट त्रासांपासून मिळेल सुटका
4

उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, जुनाट त्रासांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.