उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी
लोहयुक्त बीटचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. बीटचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्त आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. उन्हाळा वाढल्यानंतर पचनशक्ती कमकुवत होऊन जाते. तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरात वाईट बॅक्टरीया पसरल्यानंतर आतड्यांचे कार्य बिघडते. आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी शरीराला प्रो बायोटिकची आवशक्यता असते. अशावेळी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण दह्यामध्ये प्रो बायोटिक गुणधर्म आढळून येतात. मात्र आपल्यातील अनेकांना दही खाणे आवडत नाही. अशावेळी तुम्ही दह्याचे सेवन न करता बीटची कांजी बनवू शकता. उत्तर भारतासह इतर अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांजी प्यायली जाते. कांजी हे फरमेंटेड पेय आहे. चला तर जाणून घेऊया बीट कांजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Raw Banana Chutney: कच्च्या केळीपासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी; चव अशी बोटं चाटत रहाल