आषाढी एकादशीनिमित्त घरी बनवा उपवासाची थंडगार रसमलाई
संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी ६ जूनला मोठ्या उत्साहात साजरा केली जाणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी वारीमध्ये सहभागी होतात. हजारो किलोमीटरचे अंतर पार करत विठू रायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जातात. वारीतील काही अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये जातात. एकादशीच्या दिवशी उपवास करत विठुरायाचे नामस्मरण केले जाते. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाण्याचे पापड, बटाट्याचा, रताळ्याचा किस, भाजी, कोशिंबीर, वरी भात, दाण्याची आमटी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय विठ्ठलाच्या नैवेद्यासाठी शिंगाड्याचा शिरा, लाडू, रताळ्याच्या गोड फोडी, गुलाबजाम इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला उपवासाचीथंडगार रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून थंडगार रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
हॉटेल सारखा लच्छा पराठा घरी कसा तयार करायचा? एक एक पदर होईल वेगळा… अवघ्या १५ मिनिटांची रेसिपी
पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी