Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

Chana Koliwada Recipe : काबुली चण्यांपासून तयार केली जााणारी ही स्टार्टर डिश आपण आजवर अनेक हाॅटेल्स किंवा ढाब्यांमध्ये खाल्ली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच काही मिनिटांत कुरकुरीत चणा कोलिवाडा बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 02:43 PM
Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल 'चणा कोळीवाडा', कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल 'चणा कोळीवाडा', कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • चणा कोळीवाडा हा एक प्रसिद्ध स्नॅक्सचा प्रकार आहे जो हाॅटेल्समध्ये किंवा ढाब्यामध्ये सर्व्ह केला जातो.
  • यात भिजवलेल्या काबुली चण्यांना मसालेदार बॅटरमध्ये बूडवून मग लसणाच्या पाकळ्यांसोबत तेलात फ्राय केले जाते.j
  • स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही एक उत्तम रेसिपी आहे.
खमंग, कुरकुरीत आणि मसालेदार चना कोळीवाडा हा मुंबईच्या कोळीवाडा भागातून प्रसिद्ध झालेला एक खास स्ट्रीट-फूड स्नॅक आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या कोळी समाजाच्या मसालेदार खाद्यसंस्कृतीतून ही रेसिपी तयार झाली आहे. ज्याप्रकारे आपण चिकन किंवा फिशला बटरमध्ये मिसळून फ्राय करतो अगदी त्याचप्रमाणे ही डिश तयार होते पण व्हेज शैलीत काबुली चण्यांचा वापर करून याला तयार केले जाते.

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

चणा हा प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर पोटभराही आणि तुलनेने हेल्दीही आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा चना कोळीवाडा चहा, पार्टी, उपवासानंतरचा स्नॅक किंवा स्टार्टर म्हणून उत्तम लागतो. घरी बनवताना तुम्ही तेल, तिखटपणा आणि मसाल्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार बदलू शकता, त्यामुळे हॉटेलसारखी चव अगदी घरच्या घरी मिळते. चला तर मग ढाबा स्टाईल कुरकुरीत चणा कोळीवाडा घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • काबुली चणे – 1 कप (रात्रभर भिजवून उकडलेले)
  • बेसन – 3 ते 4 टेबलस्पून
  • तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • काश्मिरी लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • तेल – तळण्यासाठी
शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम उकडलेले चणे एका मोठ्या भांड्यात घ्या. ते पूर्णपणे शिजलेले पण फार मऊ नसावेत.
  • त्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, काश्मिरी तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि मीठ घाला.
  • आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य नीट मिसळा.
  • आवश्यक असल्यास 1–2 टेबलस्पून पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा. चणे मसाल्याने नीट कोट झाले पाहिजेत.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम तापमानाचे झाले की बॅटरमध्ये घोळवलेले चणे थोड्या थोड्या प्रमाणात तेलात सोडा.
  • चणे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
  • तळलेले चणे किचन पेपरवर काढून अतिरिक्त तेल शोषून घ्या.
  • गरमागरम चणा कोळीवाडा कांद्याच्या कापांसोबत, लिंबाच्या फोडीसह किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
  • अधिक कुरकुरीतपणासाठी तांदळाच्या पिठाचे प्रमाण थोडे वाढवू शकता.
  • हेल्दी पर्यायासाठी हा पदार्थ एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्येही चणा कोळीवाडा तयार करू शकता.

Web Title: Party snack special know how to make dhaba style chana koliwada at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.