Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा खमंग फोडणी दिलेला झणझणीत लसूण भात, पुलावपेक्षा लागेल भारी चव

लहान मुलांसह मोठेसुद्धा कायमच लसूण खाण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे मुलांना तुम्ही झणझणीत लसूण भात बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया लसूण भात बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 05, 2026 | 08:00 AM
पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा खमंग फोडणी दिलेला झणझणीत लसूण भात, पुलावपेक्षा लागेल भारी चव

पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा खमंग फोडणी दिलेला झणझणीत लसूण भात, पुलावपेक्षा लागेल भारी चव

Follow Us
Follow Us:

भातापासून बनवले जाणारे विविध पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. पुलाव भात, फोडणीचा भात, बिर्याणी, मसाले भात किंवा मिक्स भाज्या टाकून बनवलेला भात इत्यादी अनेक वेगवेगळे भाताचे प्रकार बनवले जातात. जेवणाच्या ताटात जर पांढरा भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. कायमच वरण भात, आमटी भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही लसूण फोडणी देऊन झणझणीत भात बनवू शकता. लहान मुलं कायमच लसूण खायचा कंटाळा करतात. लसूण खायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे लसूणपासून मुलांना वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. झणझणीत लसूण भात तुम्ही लोणचं किंवा तळलेल्या पापडासोबत खाऊ शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. कमीत कमी साहित्यात झटपट तुम्ही लसूण भात बनवू शकता. चला तर जाणून घेऊया झणझणीत लसूण भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

साहित्य:

  • भात
  • तेल
  • लसूण
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • मीठ
  • लिंबाचा रस
शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ

कृती:

  • झणझणीत लसूण भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, पांढरा भात ताटात काढून घ्या. त्यानंतर भात हाताने कुसकरून घ्या.
  • खलबत्यामध्ये लसूण आणि लाल तिखट घालून कुटून घ्या. लसूणची चटणी बनवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालून भाजा. त्यानंतर त्यात कुटून घेतलेला लसूण टाकून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात भात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. भात मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी भातावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून भात खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत लसूण भात. हा भात लोणचं किंवा थंड दहीसोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make spicy garlic rice at home benefits of eating garlic simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.