Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळा येण्याआधीच शिकून घ्या लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी, कडक उन्हात वाटेल थंडगार

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने आईस्क्रीम किंवा कुल्फी खातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नटेला कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2026 | 02:46 PM
उन्हाळा येण्याआधीच शिकून घ्या लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी, कडक उन्हात वाटेल थंडगार

उन्हाळा येण्याआधीच शिकून घ्या लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी, कडक उन्हात वाटेल थंडगार

Follow Us
Close
Follow Us:

लवकरच उन्हाळा ऋतूला सुरुवात होणार आहे.कडक उन्हाळ्यात प्रत्येकाला काहींना काही थंड पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. यादिवसांमध्ये ताक, नारळ पाणी, फळांचे रस, इतर वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळे थंड पदार्थ खाल्ले जातात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं थंडगार आईस्क्रीम खायला खूप जास्त आवडते. आईस्क्रीमचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. कायमचे विकतचे आईस्क्रीम आणून खाल्ले जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लहान मुलांच्या आवडीची क्रिमी नटेला कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या येण्याच्या आधीच या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता. थंड, मऊसर आणि क्रीमी दातांना अजिबात हानी पोहचवत नाही. नटेला कुल्फी तुम्ही फ्रिजमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता. ही कुल्फी दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहते. कुल्फी बनवण्यासाठी कोणतेही आईस्क्रीमची भांडे विकत घेण्याऐवजी अजिबात आवश्यकता नाही. घरात उपलब्ध असलेल्या पेपर कप किंवा ग्लासमध्ये तुम्ही कुल्फी सहज बनवू शकता. चला तर जाणून घेऊया नटेला कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

साहित्य:

  • चॉकलेट
  • क्रीम
  • साखर
  • नटेला
  • लहान प्लॅस्टिक कप
शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ

कृती:

  • नटेला आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, नटेला चॉकलेटचे लिक्विड घ्यावे. आईस्क्रीम बनवण्यासाठी पेपर कप घेऊन त्यात चॉकलेट सिरप टाकून एकसमान हाताने गोलाकार फिरवा. यामुळे संपूर्ण चॉकलेट कपाला लागेल.
  • मोठ्या वाटीमध्ये क्रीम घेऊन त्यात आवश्यकतेनुसार साखर घालून व्हिस्कीच्या सहाय्याने मिक्स करा. यामुळे साखर क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स होईल.
  • फेटून घेतलेले क्रीम चॉकलेट लावून घेतलेल्या कप मध्ये भरा. त्यानंतर पुन्हा एकदा चॉकलेट सिरप टाकून मध्यभागी काठी लावा.
  • आईस्क्रीम शक्यतो रात्रीच्या वेळी बनवावे. यामुळे सेट होण्यासाठी जास्तीचा वेळ मिळतो आणि आईस्क्रीमची चव खराब होत नाही.
  • ५ ते ६ तास आईस्क्रीम फ्रिजमध्ये सेट झाल्यानंतर तुम्ही खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार नटेला आईस्क्रीम. हा पदार्थ पाहताच लहान मुलं खूप खुश होतील.

Web Title: Before summer comes learn the childrens favorite creamy nutella kulfi cool in the hot sun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश
1

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ
2

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश
3

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त
4

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.