Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Leftover Dal Parathe Recipe : डाळ ही आरोग्यासाठी फार पौष्टिक असते. बऱ्याचदा जास्तीची डाळ बनली की ती उरते आणि मग फेकून दिली जाते. तुम्हाला माहिती आहे का? या शिळ्या डाळीपासून तुम्ही फार स्वादिष्ट असे पराठे तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 20, 2026 | 10:18 AM
Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Follow Us
Follow Us:
  • उरलेल्या डाळीला तुम्हीही फेकत असाल तर जरा थांबा.
  • शिळी डाळ खायला आवडत नसेल तर त्यापासून पराठे बनवून खा.
  • हे पराठे पौष्टिकच नाही तर चवीलाही फार छान लागतात.
घरात जेवणानंतर थोडीशी डाळ उरते, आणि बऱ्याच वेळा ती वाया जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? हीच उरलेली डाळ काही मिनिटांतच स्वादिष्ट, पौष्टिक आणि कुरकुरीत पराठ्यांमध्ये रूपांतरित करता येते. ही रेसिपी झिरो वेस्ट कुकिंगचा उत्तम नमुना असून मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. कमी वेळात तयार होणारे हे पराठे इतके चविष्ट लागतात की एकदा बनवल्यानंतर तुम्हाला नेहमीच्या पराठ्यांचा विसर पडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी ही एक रेसिपी एकदम परफेक्ट ठरते. मुख्य म्हणजे कमी वेळेत आणि कमी साहित्यांपासून ही डिश तयार होते ज्यामुळे घाईगडबडीच्या वेळी तिला झटपट तयार करता येते. चला तर मग उरलेल्या शिळ्या डाळीपासून चविष्ट असे पराठे कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

वाटीभर पोह्यांपासून लहान मुलांसाठी बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप! नोट करून घ्या रेसिपी

साहित्य

  • उरलेली शिजलेली डाळ
  • गव्हाचे पीठ – १ कप
  • जिरे – ½ चमचा
  • ओवा – ½ चमचा
  • लाल तिखट – ½ चमचा
  • धणेपूड – ½ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • पराठे भाजण्यासाठी तूप किंवा तेल
सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी पदार्थ हवा असेल तर झटपट बनवा गरम बटाट्याचे उत्तपम, चविष्ट पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती

  • सर्वप्रथम मोठ्या परातीत गव्हाचे पीठ घ्या.
  • त्यात जिरे, ओवा, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घालून सगळे साहित्य नीट मिसळा.
  • आता त्यात थोडी-थोडी उरलेली डाळ घालून पीठ मळायला सुरुवात करा. गरज असल्यास थोडेसे पाणी वापरा.
  • मऊ आणि लवचिक पीठ तयार झाल्यावर ते झाकून ५ ते १० मिनिटे ठेवून द्या.
  • नंतर पीठाच्या लहान गोळ्या करून हलक्या हाताने गोल पराठे लाटून घ्या.
  • गरम तव्यावर तूप किंवा तेल घालून पराठे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • हे स्वादिष्ट डाळीचे पराठे दही, हिरवी चटणी, लोणचं किंवा लोणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. नाश्ता, जेवण किंवा डब्यासाठी हे पराठे उत्तम पर्याय ठरतात आणि चवीसोबत पोषणही देतात.
 

Web Title: How to make leftover dal parathe recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • breakfast tips
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
1

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.