
लिंबू आणि ब्रोकोली सूप बनवण्याची सोपी रेसिपी
राज्यभरात सगळीकडे हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असतो. सगळीकडे धुक्यांची चादर पसरलेली असते. पण हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसांमध्ये सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांसह इतर आजार सगळीकडे पसरू लागतात. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानंतर थंड पदार्थांचे सेवन करण्याऐवजी मसालेदार आणि गरमागरम पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्यामुळे शरीरात उबदार पणा येतो. ज्यामुळे आरोग्य सुधारते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात लिंबू आणि ब्रोकोली सूप कसे तयार करावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये सूप तयार होते. चला तर जाणून घेऊया लिंबू आणि ब्रोकोली सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा