Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाण्यासोबत वेगवेगळ्या फळांच्या ज्यूसचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अननस केळी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 08:00 AM
उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. यामुळे डिहायड्रेशन होऊन अचानक चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पाण्यासोबतच नियमित वेगवेगळ्या फळांचा ज्यूस, स्मूदी, फळे खाल्ल्यास शरीराला आवश्यक प्र्मानाट्य पाणी मिळेल. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी अननस केळी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय बाजारात मोठ्या प्रमाणावर अननस उपलब्ध झाले आहेत. अननसमध्ये विटामिन सी असते, त्यामुळे आठवड्यातून एकदा अननस किंवा इतर आंबट फळे खावी.तसेच सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर स्मूदी प्यायल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. शरीरात ऊर्जा आणि पाणी कायम टिकवून ठेवण्यासाठी अननस स्मूदी बनवून प्यावी.चला तर जाणून घेऊया अननस केळी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • अननस
  • केळी
  • ग्रीक दही
  • नारळाचे दूध
  • मध
  • बर्फाचे तुकडे
  • पुदिन्याची पाने
खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • अननस केळी स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, अननस सोलून घ्या आणि बारीक तुकडे करा. त्याप्रमाणेच केळीची साल काढून केळीचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात अननस, केळी, दही, मध आणि बर्फाचे तुकडे घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर त्यात नारळाचे दूध टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. पातळ गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली स्मूदी काचेच्या ग्लासात ओतून घ्या आणि वरून त्यात अननसाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घालून स्मूदी पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली अननस केळी स्मूदी.

Web Title: How to make pinaaple banana smoothie at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.