सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मालपुवा
सणाच्या दिवशी किंवा इतर कार्यक्रमांच्या वेळी घरी गोड पदार्थ बनवले जातात. शिवाय इतर वेळी कधीही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर घरी शिरा, तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर बनवली जाते. पण नेहमी नेहमी तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही रवा आणि साखरेचे वापर करून चविष्ट मालपुवा बनवू शकता.मालपुवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. घरी पाहुणे आल्यानंतर किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी बनवण्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. अनेक लोक मालपुवा बनवण्यासाठी साखरेच्या पाकचा वापर करतात. मात्र तुम्ही गुळाचा वापर करूनसुद्धा सोप्या पद्धतीमध्ये मालपुवा बनवू शकता. गुळाचे पदार्थ मधुमेह असलेले रुग्ण सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया मालपुवा बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा