• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Mango Sheera At Home Simple Food Recipe Mango Recipe

वाटीभर रवा आणि हापूस आंब्यांपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊसुत शिरा, घरातील सगळेच करतील गोड कौतुक

आंब्यापासून बनवलेले सर्वच पदार्थ अतिशय सुंदर आणि चवदार लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हापूस आंब्यापासून गोड शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला आंब्याचा शिरा सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2025 | 03:45 PM
वाटीभर रवा आणि हापूस आंब्यांपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊसुत शिरा

वाटीभर रवा आणि हापूस आंब्यांपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊसुत शिरा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस, केशरी आंबे उपलब्ध असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा आंबा म्हणजे हापूस आंबा. कोकणातील देवगडचा हापूस आंबा जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जाते. आंब्याची साठ, आमरस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कोकणातील हापूस आंब्याचा वापर करून मऊसुत शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेला शिरा घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर शिरा बनवून खाल्ला जातो. नेहमीच तोच शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही आंब्याचा शिरा झटपट बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा कच्चा फणसाची चविष्ट चमचमीत भाजी, घरातील सगळेच खातील आवडीने

साहित्य:

  • हापूस आंब्याचा रस आणि बारीक तुकडे
  • रवा
  • साखर
  • वेलची पावडर
  • काजू बदाम तुकडे
  • दूध
  • केशर
Korean Kimchi Recipe: जगभरात वाढतेय कोरियन किमचीची क्रेझ; घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

कृती:

  • आंब्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा भाजून घ्या. रवा भाजताना गॅस मंद आचेवर ठेवावा.
  • रव्याचा रंग हळूहळू बदलू लागल्यानंतर त्यात केशर घालून गरम करून घेतलेले दूध टाकून रवा व्यवस्थित शिजवून घ्या.
  • रवा शिजल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर टाकून मिक्स करून घ्या. साखर पूर्ण वितळल्याशिवाय त्यात कोण्ताही पदार्थ टाकू नये.
  • २ ते ३ मिनिटं रवा शिजल्यानंतर त्यात आंब्याचा रस टाकून मिक्स करून घ्या. आंब्याचा रस शिजल्यानंतर त्यात शिऱ्याला हलकीशी वाफ काढा.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हापूस आंब्याचा शिरा. शिरा सर्व्ह करताना त्यावर आंब्याचे बारीक तुकडे टाका.

Web Title: How to make mango sheera at home simple food recipe mango recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
1

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
2

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
3

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’
4

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नानी-ओडेला पुन्हा एकत्र घालणार धुमाकूळ; ‘The Paradise’चा धमाकेदार पोस्टर चर्चेत

नानी-ओडेला पुन्हा एकत्र घालणार धुमाकूळ; ‘The Paradise’चा धमाकेदार पोस्टर चर्चेत

Feb 13, 2026 | 08:42 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Feb 13, 2026 | 08:41 AM
कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

Feb 13, 2026 | 08:31 AM
Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 08:30 AM
धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

Feb 13, 2026 | 08:27 AM
Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Feb 13, 2026 | 08:16 AM
IND vs NAM : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिले मोठे आव्हान, फलंदाजीत काय झाली चूक? वाचा सविस्तर

IND vs NAM : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिले मोठे आव्हान, फलंदाजीत काय झाली चूक? वाचा सविस्तर

Feb 13, 2026 | 08:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.