(फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या सर्वत्र कोरियन किमचीची क्रेझ फार वाढत आहे. कोरियन किमची हे कोबीपासून तयार केले जाणारे एक प्रकारचे लोणचं आहे. हे अनेक महिने साठवून ठेवता येते आणि जेवणासोबत साइड डिश म्हणून सर्व्ह केले जाते. जगभर सध्या हे फार लोकप्रिय होत आहेत, ज्यामुळे देशादेशात ते विकले जात आहे. मात्र तुम्ही बाजारात जर ही किमची खरेदी करण्यासाठी गेलात तर त्यासाठी तुम्हाला फार पैसे द्यावे लागतील. याउलट तुम्ही घरीच ही किमची तयार करून तिचा आस्वाद घेऊ शकता. याची रेसिपी फार सहज आणि सोपी आहे.
कोरियन किमची एक स्वादिष्ट डिश आहे आणि ती बहुतेकदा नूडल्स, फ्राइड राइस अशा पदार्थांसोबत खाल्ली जाते. तुम्हाला ती घरी बनवण्यासाठी विशेष असं काही खरेदी करण्याची गरज नाही. ही किमची व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही स्वरूपात तयार करता येते. आज आपण व्हेज किमचीची रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती