
Hummas Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी 'हमस' बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा
आजच्या हेल्दी फूडच्या दुनियेत हमस हा पदार्थ एकदम चर्चेत आहे. मूळतः हमस हा मध्यपूर्वेतील पारंपरिक पदार्थ आहे, जो लेबनीज आणि इस्रायली खाद्यसंस्कृतीत खूप प्रसिद्ध आहे. हा डिश चण्यांपासून बनवला जातो आणि त्यात ताहिनी (तीळाची पेस्ट), लसूण, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल वापरले जाते. हमस हे नाव ऐकायला जरी वेगळं वाटत असलं, तरी तो बनवायला सोपा आणि खायला अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.
Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल
हमस हा फक्त डिप किंवा सॉस नाही, तर तो एक सुपरफूड मानला जातो. कारण यात भरपूर प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात. वजन कमी करायचं असेल, कोलेस्ट्रॉल कमी ठेवायचा असेल किंवा हेल्दी स्नॅक हवा असेल, तर हमस एक उत्तम पर्याय आहे. तो पिटा ब्रेड, फालाफल, भाज्या किंवा अगदी टोस्टवरही अप्रतिम लागतो. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य:
सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी
कृती: