• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Actor Amir Khan Favouite Dish Scarambled Egg Recipe In Marathi

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी

Scarambled Egg Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी काही स्वादिष्ट, हलका आणि पौष्टिक नाश्ता शोधत असाल तर ही डिश तुमच्यासाठी परफेक्ट आहे. अभिनेता अमीर खानचा हा आवडता नाश्ता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 11, 2025 | 08:15 PM
सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश 'Scarambled Egg', अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बॉलिवूडचा फेमस अभिनेता अमीर खानचा आवडता नाश्ता स्क्रॅम्बल्ड एग आहे
  • अंड्यापासून तयार होणारी ही रेसिपी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
  • स्वतः अभिनेत्याने याची रेसिपी शेअर केली आहे
बॉलीवूडचा “मिस्टर परफेक्शनिस्ट” म्हणून ओळखला जाणारा आमिर खान केवळ आपल्या अभिनयासाठीच नव्हे, तर आपल्या साध्या आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही तो आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देतो. फिटनेस आणि पौष्टिक आहार यांचा उत्तम समतोल राखणारा आमिर दिवसाची सुरुवात हलक्या पण प्रोटीनयुक्त न्याहारीने करतो. त्याच्या आवडत्या न्याहारींपैकी एक म्हणजे “स्क्रॅम्बल्ड एग” एक सोपी, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी डिश.

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

आमिरच्या मते, दिवसाची सुरुवात जर पौष्टिक आणि हलक्या जेवणाने केली, तर पूर्ण दिवसात ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे तो साध्या घटकांपासून बनवलेली पण चवदार स्क्रॅम्बल्ड एग रेसिपी आवडीने खातो. ही रेसिपी प्रोटीनने समृद्ध, पोटभरीची आणि त्वरीत बनणारी आहे. विशेष म्हणजे यात तेलाचा वापर कमी आणि चवीला खास मसाल्यांचा हलकासा स्पर्श आहे, ज्यामुळे ती डिश हेल्दी राहते पण चवदारही लागते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • अंडी – ३
  • बटर – १ छोटा चमचा
  • दूध – २ मोठे चमचे
  • बारीक चिरलेला कांदा – १ लहान
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – १
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – थोडी
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी पूड – चिमूटभर
रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये अंडी फोडून त्यात दूध, मीठ आणि काळी मिरी पूड घालून चांगले फेटून घ्या. दूधामुळे अंड्यांचा पोत मऊ आणि क्रीमी होतो.
  • एका नॉन-स्टिक पॅनमध्ये बटर गरम करा. बटर थोडं वितळल्यावर त्यात कांदा आणि मिरची घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता.
  • आता त्यात फेटलेली अंडी ओता आणि मध्यम आचेवर हलक्या हाताने हलवत रहा. अंडं थोडं घट्ट होऊ लागल्यावर त्याला जास्त शिजू देऊ नका.
  • अंडी अर्धवट शिजल्यावर गॅस बंद करा. उरलेली उष्णता अंडी पूर्णपणे शिजवते. त्यामुळे स्क्रॅम्बल्ड एग मऊ आणि क्रीमी राहतात.
  • वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • हवे असल्यास वरून थोडं बटर आणि काळी मिरी पूड घालून चव वाढवा.
  • हे स्क्रॅम्बल्ड एग टोस्टेड ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड किंवा बेक्ड पराठ्यासोबत सर्व्ह केल्यास अगदी रेस्टॉरंटसारखा नाश्ता तयार होतो.
आमिर खान आपल्या डाएटमध्ये तळकट किंवा मसालेदार पदार्थ टाळतो. त्यामुळे त्याच्या या स्क्रॅम्बल्ड एग रेसिपीत साधेपणा असूनही चवीत एक खास आकर्षण आहे. प्रोटीनयुक्त, हलका आणि पटकन बनणारा हा नाश्ता प्रत्येकासाठी उत्तम पर्याय आहे.

Web Title: Actor amir khan favouite dish scarambled egg recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • egg recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : प्रथिनांनी भरपूर, सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय… घरच्या घरी बनवा टेस्टी ‘अंडा चीज पराठा’
1

Recipe : प्रथिनांनी भरपूर, सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय… घरच्या घरी बनवा टेस्टी ‘अंडा चीज पराठा’

Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
2

Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’
3

Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

Recipe : खमंग-कुरकुरीत, पोटभरणीचा नाश्ता… 10 मिनिटांत तयार तयार करा ‘ज्वारीच्या पिठाचे धिरडे’
4

Recipe : खमंग-कुरकुरीत, पोटभरणीचा नाश्ता… 10 मिनिटांत तयार तयार करा ‘ज्वारीच्या पिठाचे धिरडे’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय नौदल दिनविशेष: पुण्यात भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक पातळीवर पोहचणार 

भारतीय नौदल दिनविशेष: पुण्यात भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक पातळीवर पोहचणार 

Dec 04, 2025 | 02:00 AM
भारतीय पाहत आहेत दिवाळ स्वप्नं; अमेरिकेची नोकरी, घर अन् शिक्षण

भारतीय पाहत आहेत दिवाळ स्वप्नं; अमेरिकेची नोकरी, घर अन् शिक्षण

Dec 04, 2025 | 01:15 AM
रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

Dec 03, 2025 | 11:23 PM
‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

Dec 03, 2025 | 11:07 PM
IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

Dec 03, 2025 | 10:49 PM
‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

Dec 03, 2025 | 10:23 PM
IND vs SA 2nd ODI: रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा केला पराभव; ऐतिहासिक विजयासह रचला नवा विक्रम!

IND vs SA 2nd ODI: रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा केला पराभव; ऐतिहासिक विजयासह रचला नवा विक्रम!

Dec 03, 2025 | 10:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.