शरीरातील ऊर्जा कायम टिकून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मावा लस्सी
श्रावण महिन्यात केलेला उपवासाचा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये कायमच हेल्दी पदार्थ खावेत. तसेच उपवास केल्यानंतर भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण बऱ्याचदा उपवासाच्या दिवशी काहीच न खाल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. संपूर्ण शरीर डिहायड्रेट होऊन जाते. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, वरीचा भात, साबुदाणा वडा इत्यादी तेलकट पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मावा लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उपवास केल्यानंतर अनेक लोक लस्सी पितात. लस्सीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. एक ग्लास लस्सीचे सेवन केल्यामुळे शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. चला तर जाणून घेऊया मावा लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
रविवार होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
साबुदाणे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवास भाजणीचे थालीपीठ, नोट करून घ्या पदार्थ