Milet Cutlet Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी अशा पदार्थाच्या शोधात असाल तर मिलेट नगेट्स तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. शेफ कुणाल कपूरने याची रेसिपी शेअर केली आहे.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
सकाळचा नाश्ता करा हेल्दी आणि टेस्टी.
घरी बनवा मिलेट कटलेट.
ही रेसिपी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरते.
सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही झटपट तयार होणाऱ्या टेस्टी नाश्त्याच्या शोधात असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. नेहमीचा बोरींग नाश्ता करुन कंटाळा आला असल्यास तुम्ही मिलेट कटलेटची सोपी, सहज तयार होणारी टेस्टी रेसिपी ट्राय करु शकता. हे कटलेट चवीला तर रुचकर आहेतच शिवाय अनेक भाज्यांचा वापर केल्याने आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरतात. मुलांना टिफीनमध्ये देण्यासाठीही तुम्ही ही रेसिपीट्राय करु शकता. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी ही रेसिपी शेअर केली आहे. या लेखात आपण स्टेप बाय स्टेप मिलेट कटलेट घरी कसे तयार करायचे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.