• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Peanut Jaggery Paratha At Home Winter Special Recipe

थंडीच्या दिवसांमध्ये घरी बनवा गूळ-शेंगदाण्याचा पराठा, संपूर्ण दिवसभर राहालं ताजेतवाने

शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी आहारात गूळ, चणे, शेंगदाणे इत्यादी गरम पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीराला फायदे होतील. थंड वातावरण असल्यामुळे अनेक घरांमध्ये लाडू, चिक्की इत्यादी पदार्थ बनवले जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 25, 2024 | 08:00 AM
थंडीच्या दिवसांमध्ये घरी बनवा गूळ-शेंगदाण्याचा पराठा

थंडीच्या दिवसांमध्ये घरी बनवा गूळ-शेंगदाण्याचा पराठा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा कमी होत जाते. या दिवसांमध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. अशावेळी शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी आहारात गूळ, चणे, शेंगदाणे इत्यादी गरम पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीराला फायदे होतील. थंड वातावरण असल्यामुळे अनेक घरांमध्ये लाडू, चिक्की इत्यादी पदार्थ बनवले जातात. शिवाय जेवण बनवतना गूळ आणि शेंगदाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण अनेकांना शेंगदाणे खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही गूळ शेंगदाण्याचा पराठा बनवू शकता. गूळ शेंगदाण्याचा पराठा चवीला खूप सुंदर लागतो. सकाळच्या नाश्त्यात गूळ आणि शेंगदाण्याचा पराठा खाल्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया गूळ शेंगदाण्याचा पराठा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • गूळ
  • शेंगदाणे
  • गव्हाचं पीठ
  • तूप
  • वेलची पावडर
  • पाणी
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • गूळ शेंगदाण्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. भाजून घेतलेले शेंगदाणे थंड करून बारीक कूट तयार करा.
  • ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडस तेल टाकून व्यवस्थित मळून घ्या. मळून झाल्यानंतर पिठाला तेल लावा.
  • मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, गूळ आणि वेलची टाकून बारीक सारण तयार करून घ्या.
  • तयार केलेले सारण गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात भरून घ्या.
  • त्यानंतर चारही बाजूने पराठा व्यवस्थित लाटून घेऊन मग तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर वरून तूप लावून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गूळ शेंगदाण्याचा पराठा.

Web Title: How to make peanut jaggery paratha at home winter special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’
1

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी
2

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी

सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
3

सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार
4

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Feb 02, 2026 | 05:30 AM
नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

Feb 02, 2026 | 04:15 AM
Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Feb 02, 2026 | 02:35 AM
अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

Feb 02, 2026 | 01:15 AM
Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Feb 01, 2026 | 10:07 PM
Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Feb 01, 2026 | 09:37 PM
Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Feb 01, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.