(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हिवाळ्याचा ऋतू नुकताच सुरु झाला आहे. या ऋतूत अनेक भाज्या बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होतात. यातीलच एक म्हणजे, गाजर! या ऋतूत भरपूर प्रमाणात गाजर विक्रीसाठी बाजारात येतात. गरज मुळातच आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो ज्यामुळे अनेकजण या ऋतूत गाजराचा हलवा बनवून त्याचा आस्वाद घेतात. गाजरापासून तुम्ही अनेक पदार्थ तयार करू शकता. सध्या आम्ही तुमच्यासाठी गाजराची एक गोड रेसिपी जघेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे गाजर रबडी.
गाजराचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल आणि काही नवीन खाऊन पाहायचे असेल तर या थंडीच्या ऋतूत तुम्ही गरमा गरम गाजर रबडी बनवू शकता. ही रबडी फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून बनवली जाते, ज्यामुळे तुमचा फार वेळ यात जाणार नाही. तसेच या अनोख्या रेसिपीने घरातील सदस्य देखील खुश होतील. ही अनोखी रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे , जी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग त्वरित यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
Recipe: तीच तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही कुरकुरीत भेंडी बनवून पहा
साहित्य
कृती