Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू

शेंगदाण्यामध्ये लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम आणि सेलेनियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक शेंगदाण्याचा लाडू खाल्यास आरोग्यला अनेक फायदे होतील. तसेच हाडांचे दुखणे उद्भवणार नाही. त्यामुळे आज म्ही तुम्हाला साखरेचा वापर न करता शेंगदाणा लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 12, 2024 | 12:40 PM
साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू

साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू

Follow Us
Follow Us:

वाढत्या वयासोबत हळूहळू हाडांचे आरोग्य बिघडून जाते. हाडं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू या समस्या वाढू लागतात. पूर्वीच्या काळी वयाच्या साठीनंतर हाडांचे दुखणे आणि इतर समस्या शरीरात जाणवू लागत होत्या. मात्र बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यामुळे वयाच्या तिशीमध्येच हाडांचे दुखणे वाढू लागले आहे. त्यामुळे रोजच्या आहारात शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण काहींना कच्चे किंवा भाजलेले शेंगदाणे खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला साखरेचा वापर न करता शेंगदाण्याचे लाडू कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू 10 मिनिटांमध्ये तयार होतात. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • शेंगदाणे
  • वेलची पावडर
  • गूळ
हे देखील वाचा: ‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी साबुदाणा ठरेल घातक, अन्यथा उद्भवतील आरोग्यासंबंधित गंभीर समस्या

कृती:

  • शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीभर शेंगदाणे घेऊन कढईमध्ये भाजून घ्या.
  • त्यानंतर शेंगदाणे भाजून थंड करा. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांची साल काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यातभाजून घेतलेले शेंगदाणे, वेलची पावडर नि गूळ टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार मिश्रणाचे तुम्हाला हवे त्या आकारचे लाडू बनवा.
  • तयार आहेत 10 मिनिटांमध्ये बनवलेले शेंगदाणे लाडू.

Web Title: How to make peanut ladoo recipe at home benefits of eating peanut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • food recipe
  • healthy food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
2

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
3

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.