१० मिनिटांमध्ये झटपट बनवा मसालेदार बटाट्याची भाजी
सकाळी उठल्यानंतर नेहमीच डब्यासाठी किंवा घरातील इतर सदस्यांसाठी काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. भाज्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. आहारात पालेभाज्या, फळभाज्या किंवा भाज्यांचे नियमित सेवन केले जाते. मात्र नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही झटपट बटाट्याची मसालेदार रस्सा भाजी बनवू शकता. आपल्यातील अनेकांना बटाटा खायला आवडत नाही. पण बटाटा खाणे आरोग्यासाठी पौष्टिक आहे. बटाट्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही पद्धतीमध्ये मसालेदार बटाट्याची रस्सा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
स्पेशल पार्टीसाठी, स्पेशल नाश्ता! घरी बनवा डॉमिनोज स्टाईल Pizza Pocket; चव चाखताच सर्व होतील खुश
दिवसाची सुरुवात होईल आनंदी! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतील नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे