• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Dominos Style Pizza Pocket At Home Recipe In Marathi

स्पेशल पार्टीसाठी, स्पेशल नाश्ता! घरी बनवा डॉमिनोज स्टाईल Pizza Pocket; चव चाखताच सर्व होतील खुश

पार्टीसाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी एक टेस्टी आणि झटपट अशा नाश्ता शोधत आहात मग डॉमिनोज स्टाईल पिझ्झा पॉकेटची रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बाहेरून मऊ आणि आतील मसालेदार पनीरची स्टफिंग चवीला अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2025 | 10:07 AM
स्पेशल पार्टीसाठी, स्पेशल नाश्ता! घरी बनवा डॉमिनोज स्टाईल Pizza Pocket; चव चाखताच सर्व होतील खुश

(फोटो सौजन्य: youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

घरी कोणताही खास प्रसंग असला किंवा पार्टी असली की स्नॅक्स येतातच. अनेकदा आपण हे स्नॅक्स बाहेरून ऑर्डर करतो किंवा फ्रोझन स्नॅक्स घरी फ्राय करतो. यात आपले पैसे आणि आरोग्य दोन्ही खराब होतात अशात आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी पार्टीसाठी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पिझ्झा पॉकेट आणि मुख्य म्हणजे हे पिझ्झा पॉकेट!

Daal Bati Recipe: राजस्थानी चव आता तुमच्या घरी; पारंपरीक पद्धतीने जेवणात बनवा डाळ-बाटीचा बेत

पिझ्झा पॉकेट एक स्नॅक्सचा प्रकार आहे आणि त्यातही खाद्यप्रेमींमध्ये डॉमिनोजचा पिझ्झा पॉकेट अधिक लोकप्रिय आहे. हे पिझ्झा पॉकेट मैद्याच्या पिठापासून तयार केले जाते आणि त्यात पनीरची स्टफिंग भरून त्याला बेक केले जाते. बाहेरून मऊ आणि आतून मसालेदार स्टफिंग चवीला छान लागते. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो शिवाय हा बनवायलाही फार सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • मैदा – २ कप
  • साखर – १ टेबलस्पून
  • मीठ – १ टीस्पून
  • पनीरचे तुकडे
  • यीस्ट – १ टेबलस्पून (अ‍ॅक्टिव्ह ड्राय यीस्ट)
  • कोमट पाणी – ½ कप (यीस्टसाठी)
  • ऑलिव्ह ऑईल – २ टेबलस्पून
  • मोजरेला चीज – १ कप (किसलेले)
  • शिमला मिरची – ½ कप (बारीक चिरलेली)
  • उकडलेले कॉर्न – ½ कप
  • कांदा – ½ कप (बारीक चिरलेला)
  • पिझ्झा सॉस – २-३ टेबलस्पून
  • ऑरिगेनो, चिल्ली फ्लेक्स – चवीनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • मिरी पूड – ¼ टीस्पून

आंबट गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी झटपट बनवा कच्च्या कैरीची कँडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पिझ्झा पॉकेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्यात यीस्ट व साखर घालून १० मिनिटे झाकून ठेवा
  • यानंतर एका परातीत मैदा, मीठ, ऑलिव्ह ऑईल आणि यीस्टचे मिश्रण एकत्र करा
  • गरज असल्यास थोडं पाणी घालून नरम पीठ मळा
  • पीठ एका तेल लावलेल्या भांड्यात झाकून ठेवा. तासभर पीठ झाकून ठेवा यामुळे पीठ छान फुगेल
  • एका बाऊलमध्ये कांदा, शिमला मिरची, कॉर्न, पिझ्झा सॉस, पनीर, ऑरिगेनो, चिल्ली फ्लेक्स, मीठ व मिरी पूड घालून नीट मिसळा
  • तुमची स्टफिंग तयार आहे
  • आता पीठ फुलल्यानंतर त्याला मळा आणि त्याचे गोळे तयार करा
  • प्रत्येक गोळी लाटून मध्यम जाडसर पुरी तयार करा
  • मग यात तयार स्टफिंग यात भरा आणि याचे कॉर्नर्स एकमेकांना चिपकवून छान पॉकेट तयार करा
  • अशाप्रकारे सर्व पॉकेट्स तयार करून घ्या
  • तयार पॉकेट १८०°C वर १५-२० मिनिटे बेक करा, वरून तेल किंवा बटर लावू शकता
  • ह्या डॉमिनोज स्टाईल पिझ्झा पॉकेट्स सोबत टोमॅटो सॉस किंवा गार्लिक डिप दिल्यास अजूनच चव वाढते

Web Title: Make dominos style pizza pocket at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
1

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

जागतिक शाकाहारी दिन : पनीर 65 पासून पनीर लबाबादारपर्यंत पनीरच्या या सहज, सोप्या अन् चविष्ट रेसिपीज घरी ट्राय तर करा
2

जागतिक शाकाहारी दिन : पनीर 65 पासून पनीर लबाबादारपर्यंत पनीरच्या या सहज, सोप्या अन् चविष्ट रेसिपीज घरी ट्राय तर करा

व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’
3

व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’

फरसबीची भाजी आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरेल पौष्टिक
4

फरसबीची भाजी आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरेल पौष्टिक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमच गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमच गायब

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.