१० मिनिटांमध्ये झटपट तयार होतील नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे
सकाळच्या वेळी पोटभर आणि हेल्दी नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही हेल्दी आणि टेस्टी नाचणीची आप्पे बनवू शकता. नाचणी हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. नाचणीच्या पिठाचा वापर करून भाकरी, केक, नाचणीचे आंबील इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. लहान मुलांच्या नाश्त्यात किंवा गरोदर स्त्रियांच्या आहारात नाचणीयुक्त पदार्थ खाण्यास दिले जाते. याशिवाय नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. चला तर जाणून घेऊया नाचणीचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.
आंबट गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी झटपट बनवा कच्च्या कैरीची कँडी, नोट करून घ्या रेसिपी
कोथिंबीरीचे देठ फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट कोथिंबीर चटणी, नोट करून घ्या रेसिपी