Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ मिनिटांमध्ये उन्हाळ्यासाठी बनवा थंडगार आंबट-गोड-तिखट कैरीचे सरबत, शरीरात कायम राहील थंडावा

उन्हाळ्यात नेहमीच कोल्ड्रिंक किंवा इतर कोणतेही पेय पिऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कैरीचे सरबत बनवू शकता. कैरीचे सरबत चवीला अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या कैरीचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2025 | 02:25 PM
५ मिनिटांमध्ये उन्हाळ्यासाठी बनवा थंडगार आंबट-गोड-तिखट कैरीचे सरबत

५ मिनिटांमध्ये उन्हाळ्यासाठी बनवा थंडगार आंबट-गोड-तिखट कैरीचे सरबत

Follow Us
Close
Follow Us:

कच्च्या कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कैरी उपलब्ध असते. याशिवाय उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी वेग्वेगळ्या सरबताचे सेवन केले जाते. सरबत प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी सरबताचे सेवन करावे. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीराची ऊर्जा कमी झाल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीरात थंडावा राहण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये कैरीचे सरबत कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले कैरीचे सरबत घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो.(फोटो सौजन्य – iStock)

वर्षानुवर्षे लिव्हरमध्ये साचलेली घाण काढून टाकतो हा हिरवा ज्यूस, वेट लॉससाठी फायदेशीर; कसे बनवायचे ते जाणून घ्या

साहित्य:

  • कैरी
  • पुदिना
  • काळ मीठ
  • साखर
  • लिंबू
  • जिऱ्याची पावडर
  • हिरवी मिरची
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर मिल्क शेक, उन्हाळ्यात दीर्घकाळ भरेल पोट

कृती:

  • कैरीचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून त्याच्या वरील साल काढून घ्या.
  • त्यानंतर कैरीचे बारीक तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात कच्च्या कैरीचे तुकडे, हिरवी मिरची आणि पुदिन्याची पाने टाकून बारीक वाटून घ्या.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्यात साखर, जिऱ्याची पावडर आणि काळ मीठ घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या.
  • बनवून घेतलेला सरबत गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. काचेच्या ग्लासात बर्फ टाकून त्यात कैरीचे सरबत ओतून मिक्स करा.
  • नंतर त्यात सगळ्यात शेवटी लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आंबट तिखट कैरीचे सरबत.

Web Title: How to make raw mango juice at home summer healthy drinks summer heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा
1

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर
2

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
3

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा कॅफे स्टाईल ‘माॅकटेल’, चवीसोबतच शरीरालाही ठेवेल हायड्रेट
4

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा कॅफे स्टाईल ‘माॅकटेल’, चवीसोबतच शरीरालाही ठेवेल हायड्रेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.