Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी तेलाचा वापर करत उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा आप्प्पे, वाचा सिंपल रेसिपी

नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये घरात अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे साबुदाणा. साबुदाणा वापरून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवता येत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साबुदाणा आप्पे कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी कमीत कमी तेल लागते. तसेच साबुदाणे आरोग्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी आहेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2024 | 08:31 AM
कमी तेलाचा वापर करत उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा आप्प्पे

कमी तेलाचा वापर करत उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा आप्प्पे

Follow Us
Follow Us:

आज नवरात्री उत्सवाचा सहावा दिवस आहे. या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा करून देवीला अनेक वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्या दाखवला जातो. तसेच मनोभावे देवीची पूजा करून प्रार्थना केली जाते. नवरात्रीमध्ये अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. या दिवसांमध्ये केलेला उपवास आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करावा. उपवास म्हटलं की सगळ्यांच्या घरी साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी हे ठराविक पदार्थ बनवले जातात. काहीवेळा हे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासाचे साबुदाणा आप्पे कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

साहित्य:

  • साबुदाणे
  • बटाटा
  • हिरवी मिरची
  • जिरे
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • तेल
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • शेंगदाण्याचा कूट
  • लिंबाचा रस
हे देखील वाचा: १० मिनिटांमध्ये बनवा उपवासाचा कुरकुरीत डोसा, वाचा इन्स्टंट रेसिपी

कृती:

  • साबुदाणा आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये भिजवलेले साबुदाणे घेऊन त्यात उकडून घेतलेला बटाटा मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरे, काळीमिरी पावडर,चवीनुसार मीठ, कढीपत्ता टाकून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रणाचे गोळे बनवण्यासाठी हातांच्या तळव्यांना तेल लावून घ्या आणि छोटे छोटे गोळे करा.
  • आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये थोडेसे तेल टाकून गरम झाल्यानंतर तयार केलेल्या पिठाचे गोळे ठेवा.
  • दोन्ही बाजूने आप्पे व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्या.
  • अशा पद्धतीने तयार आहेत कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेले खमंग साबुदाणा आप्पे.

Web Title: How to make sabudana aappe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 08:31 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.