Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा शेवयांची खीर, वाचा सोपी रेसिपी

बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबापुरी आनंदून गेली आहे. कोकण, मुंबई, पुण्यासह इतर ठिकणी गंपाश बाप्पाचे मोठ्या जलौषात आगमन झाले आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर बाप्पाची विधिवत मनोभावे पूजा करून गणपतीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर बाप्पाला दाखवलेला नैवेद्य सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो. गणपती आल्यानंतर सगळीकडे 11 दिवस मोठा आनंद आणि उत्साह निर्माण होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 07, 2024 | 10:20 AM
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा शेवयांची खीर

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा शेवयांची खीर

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात आगमन झाले आहे. बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबापुरी आनंदून गेली आहे. कोकण, मुंबई, पुण्यासह इतर ठिकणी गंपाश बाप्पाचे मोठ्या जलौषात आगमन झाले आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर बाप्पाची विधिवत मनोभावे पूजा करून गणपतीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर बाप्पाला दाखवलेला नैवेद्य सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो. गणपती आल्यानंतर सगळीकडे 11 दिवस मोठा आनंद आणि उत्साह निर्माण होतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला जर काही नवीन पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही शेवयांची खीर बनवू शकता. शेवयांची खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच घाईगडबीच्या वेळी कमीत कमी साहित्यामध्ये शेवयांची खीर तयार होते. तसेच ही खीर तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता.चला तगर जाणून घेऊया शेवयांची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • शेवयांची खीर
  • साखर
  • दूध
  • वेलची पावडर
  • काजू बदाम
  • तूप
  • केशर
  • मनुके
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा बुंदीचा चविष्ट मोदक

कृती:

  • शेवयांची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात शेवया टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • दुसऱ्या बाजूला गॅसवर दूध उकळण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गरम दूध शेवयांमध्ये ओतून शेवया शिजवण्यासाठी ठेवा.
  • पॅनमध्ये तूप टाकून पुन्हा एकदा काजू, बदाम, मनुके खमंग भाजून घ्या.
  • शेवया शिजल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी शेवयांच्या खीरमध्ये केशरच्या काड्या टाकून खीर मिक्स करून गॅस बंद करून घ्या.
  • सर्व्ह करताना वरून काजू बदाम टाकून बाप्पाच्या नैवेद्यात ठेवा.

Web Title: How to make sevai kheer at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 10:20 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
1

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Shravan Tuesday: मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात कशी झाली? श्रावणातील पहिल्या मंगळवाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
2

Shravan Tuesday: मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात कशी झाली? श्रावणातील पहिल्या मंगळवाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
3

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Narali Purnima: यंदा कधी आहे नारळी पौर्णिमा, समुद्रात नारळ अर्पण करण्यामागील प्रथा जाणून घ्या
4

Narali Purnima: यंदा कधी आहे नारळी पौर्णिमा, समुद्रात नारळ अर्पण करण्यामागील प्रथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.