Soyabin Mushroom Biryani Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत खास बनवायचा आहे मग यंदा ट्राय करा मशरुम सोयाबीन बिर्याणी. यासाठी आपण बेसिक साहित्यांचा वापर करणार आहोत पण याची चव मात्र कुटुंबाला नक्कीच खुश करणारी ठरेल.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
बिर्याणी अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे.
आज आपण सोयाबीन मशरुम बिर्याणीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
ही रेसिपी कुटुंबासोबत चाखा, त्यांना नक्कीच याची चव खूप आवडेल.
रात्रीचे जेवण हे अनेकांच्या घरात खास छरत असते, कारण हिच ती वेळ असते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करतात. यात गप्पागोष्टी रंगतात आणि जेवणाचा निवांत आनंद लुटला जातो. नेहमीची भाजी-चपाती खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि नवीन टेस्टी खाण्याची इच्छा असेल तर मशरुम सोयाबीन बिर्याणी तुमच्यासाठी परफेक्ट ठरु शकते. बिर्याणी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे, आपण चिकन, पनीर बिर्याणी तर अनेकदा खातो पण यावेळी काहीतरी हटके ट्राय करा. ही बिर्याणी काही साध्या साहित्यांपासून तयार केली जाते पण याची चव मात्र भन्नाट लागते. चला नोट करुन घेऊयात रेसिपीसाठीलागणारे साहित्य आणि कृती.