
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार तिखट साबुदाणा खिचडी
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही टेस्टी आणि चमचमीत खायला हवं असतं. उपवासाच्या दिवशी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालून साबुदाणा खिचडी बनवली जाते. सर्वच घरांमध्ये उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची खीर बनवली जाते. पण कायमच हिरव्या मिरचीमधील साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही लाल मसाल्याचा वापर करून साबुदाणा खिचडी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत. कमीत कमी साहित्यात झटपट तुम्ही खिचडी बनवू शकता. खिचडी बनवण्यासाठी आधल्या रात्री साबुदाणे भिजत घालावेत. यामुळे साबुदाणे व्यवस्थित भिजले जातात आणि जास्त चिकट किंवा रबरासारखे होत नाहीत. चला तर जाणून घेऊया मसालेदार साबुदाणे खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’