Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा गरमागरम पालक सूप, संजीव कपूर स्पेशल रेसिपी

लहान मुलांसह मोठ्यांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट पालक सूप बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2025 | 08:00 AM
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा गरमागरम पालक सूप

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा गरमागरम पालक सूप

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पाऊसामुळे सगळीकडे थंड वातावरण आहे. या दिवसांमध्ये काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये गरमागरम भाजी बनवली जाते. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात गरमागरम पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक सूप चवीला अतिशय सुंदर लागते. मात्र बऱ्याच लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना पालक सूप किंवा पालक पराठा बनवून खाऊ घालू शकता. कारण पालक खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक शरीराला योग्य पोषण देतात. चला तर जाणून घेऊया पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

दुपारच्या जेवणात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा तिळकूट गवार, तांदळाच्या भाकरीसोबत लागेल झणझणीत

साहित्य:

  • पालक
  • मीठ
  • कांदा
  • लसूण
  • काळीमिरी पावडर
  • तमालपत्र
  • दूध
  • लोणी
ऑफिसचा डब्बा होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीमध्ये झटपट बनवा चमचमीत भरलेली भेंडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पालक सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून पाण्याने तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
  • टोपात पाणी गरम करून त्यात पालक टाकून २ मिनिटं शिजवून घ्या. त्यानंतर शिजवलेला पालक थंड करा.
  • मिक्सरच्या भांड्यात पालक टाकून पातळ पेस्ट तयार करा. पालकमध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून कांदा लाल होईपर्यंत शिजवा. कांदा शिजल्यानंतर त्यात पालकची पेस्ट टाकून मिक्स करा.
  • पालक पेस्ट टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. वरून काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी सूप शिजल्यानंतर वरून लोणी टाकून सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक सूप.

Web Title: How to make spinach soup at home benefits of eating spinach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Jelly Recipe: बीट गाजर खाण्याचा कंटाळा येतो? मग झटपट घरी बनवा आंबट गोड गुलाबी जेली, लहान मुलंसुद्धा खातील आवडीने
1

Jelly Recipe: बीट गाजर खाण्याचा कंटाळा येतो? मग झटपट घरी बनवा आंबट गोड गुलाबी जेली, लहान मुलंसुद्धा खातील आवडीने

Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण
2

Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण

Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी
3

Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी

Winter Special Recipe: थंडीत शरीराला मिळेल भरपूर पोषण! सकाळच्या नाश्त्यात बनवा दुधी भोपळा शेवग्याचे सूप, नोट करा रेसिपी
4

Winter Special Recipe: थंडीत शरीराला मिळेल भरपूर पोषण! सकाळच्या नाश्त्यात बनवा दुधी भोपळा शेवग्याचे सूप, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.