Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण

Amla Soup Recipe: शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि अशक्तपणा, थकवा कमी करण्यासाठी आहारात आवळ्याच्या सूपचे सेवन करावे. यामुळे शरीरसोबतच त्वचा आणि केसांना सुद्धा खूप जास्त फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2026 | 10:30 AM
Amla Soup: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण

Amla Soup: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण

Follow Us
Follow Us:

Amla Soup Recipep: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. शरीरातील ऊब कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध होतात. आवळ्याच्या सेवनामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते. आवळ्यामध्ये विटामिन ‘सी’ आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त घटक असतात. ज्याच्या परिणामामुळे हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होत नाही. आवळ्यापासून नेहमीच चटणी, लोणचे किंवा मुरंबा इत्यादी ठराविक पदार्थाचं बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला आवळ्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सूप बनवल्यानंतर शरीराला पोषण मिळते आणि सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे सूप बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी

साहित्य:

  • आवळा
  • आलं
  • हिरवी मिरची
  • तूप
  • जिरं
  • हिंग
  • काळीमिरी पावडर
  • जिऱ्याची पावडर
  • कॉर्नफ्लोअर
  • गूळ
  • काळे मीठ
  • कोथिंबीर
Amla Candy Recipe: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी

कृती:

  • गरमागरम आवळ्याचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरच्या भांड्यात आवळे आणि पाणी घालून शिजवून घ्या.
  • उकडवून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यांची बारीक पेस्ट बनवा. गुळगुळीत पेस्ट बनवल्यास सूप घट्टसर होईल.
  • टोपात तूप गरम करून त्यात हिंग, जिरे, किसलेले आले आणि हिरवी मिरची घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात तयार केलेली आवळ्याची पेस्ट घालून मिक्स करा.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून तयार केलेल्या मिश्रणात काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • सूपला एक उकळी आल्यानंतर त्यात कॉर्नफ्लोअरची थोडीशी पेस्ट आणि गूळ घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला.
  • तयार आहे थंडीसाठी बनवलेले चटपटीत आवळ्याचे सूप.

Web Title: How to make amla soup at home winter special recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • amla benefits
  • cooking tips
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Winter Special Recipe: थंडीत शरीराला मिळेल भरपूर पोषण! सकाळच्या नाश्त्यात बनवा दुधी भोपळा शेवग्याचे सूप, नोट करा रेसिपी
1

Winter Special Recipe: थंडीत शरीराला मिळेल भरपूर पोषण! सकाळच्या नाश्त्यात बनवा दुधी भोपळा शेवग्याचे सूप, नोट करा रेसिपी

Amla Candy Recipe: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी
2

Amla Candy Recipe: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी

Food Recipe: जेवणाला येईल स्वादिष्ट चव! झटपट घरी बनवा आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
3

Food Recipe: जेवणाला येईल स्वादिष्ट चव! झटपट घरी बनवा आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण
4

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.