Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पाच्या प्रसादासाठी १० मिनिटांमध्ये अशा पद्धतीने बनवा सुंठवडा, चवीला लागेल सुंदर

गणपती बाप्पाचे स्वागत झाल्यानंतर 10 दिवस सगळीकडे वेगळीचे वातावरण असते. घरी बाप्पा येणार म्हणून अनेक अनेक गोड पदार्थ बनवले जातात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगळे पदार्थ, आरती झाल्यानंतर प्रसादासाठी वेगळे पदार्थ असे अनेक पदार्थ या दिवसांमध्ये घरी बनवले जातात. त्यामुळे यंदा बाप्पाच्या प्रसादासाठी सूंठपासून सुंठवडा नक्की बनवून पहा. तुम्ही बनवलेला सुंठवडा घरातील सगळ्यांना आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2024 | 12:30 PM
१० मिनिटांमध्ये अशा पद्धतीने बनवा सुंठवडा

१० मिनिटांमध्ये अशा पद्धतीने बनवा सुंठवडा

Follow Us
Follow Us:

७ सप्टेंबर ला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाचे स्वागत झाल्यानंतर 10 दिवस सगळीकडे वेगळीचे वातावरण असते. घरी बाप्पा येणार म्हणून अनेक अनेक गोड पदार्थ बनवले जातात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगळे पदार्थ, आरती झाल्यानंतर प्रसादासाठी वेगळे पदार्थ असे अनेक पदार्थ या दिवसांमध्ये घरी बनवले जातात. बाप्पाच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ मोदक आहे. पण बाप्पाला मोदकांशिवाय इतरही पदार्थ खायला खूप आवडतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे सुंठवडा. सुंठवडा चवीसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी सुंठवडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्हीसुद्धा नक्की सुंठवडा बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • सुंठ
  • काजू
  • बदाम
  • खारीक
  • बडीशेप
  • तीळ
  • खसखस
  • धणे
  • वेलची पावडर
  • साखर
  • सुखं खोबर
  • मनुके
हे देखील वाचा: तांदळाचे मोदक बनवता येत नाहीत? मग १ वाटी गव्हाच्या पिठापासून बनवा उकडीचे चविष्ट गोड मोदक

कृती:

  • सुंठवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम सुंठ सगळ्यात आधी खलबत्यामध्ये किंवा मिक्सरमधून जाड बारीक वाटून घ्या.
  • गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात खारीकचे लहान तुकडे भाजून घ्या.
  • नंतर त्यात काजू, बदाम, बडीशेप, तीळ, खसखस, धणे हे सर्व पदार्थ वेगवेगळे भाजून घ्या. भाजून झालेले पदार्थ थंड होण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व पदार्थ आणि सुंठ आणि खारीकचे लहान तुकडे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • पॅनमध्ये पुन्हा एकदा बारीक करून घेतलेले खोबरं भाजून घ्या. हे भाजून पुन्हा एकदा चमच्याने बारीक करा.
  • त्यानंतर तयार केलेल्या पावडरमध्ये बारीक केलेलं खोबरं मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी त्यात तुमच्या आवडीनुसार मनुके टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बाप्पाच्या प्रसादासाठी सुंठवडा.

Web Title: How to make sunthwada at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?
1

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू
2

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
4

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.