शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी tomato rice
सकाळच्या नाश्त्यात कायमच कोणते पदार्थ बनवावे? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास आरोग्य सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात घालवण्यासाठी पोटभर नाश्ता करणे गजरेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो राईस बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. रात्रीच्या वेळी भात जास्त झाल्यानंतर तो शिल्लक राहतो. पण शिल्लक राहिलेला भात वरण भातासोबत खायला अनेकांना आवडत नाही. पण याच भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटो राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दुपारच्या जेवणातील वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत कारल्याचे काप, नोट करा रेसिपी
सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा टोमॅटो सूप, शरीर राहील उबदार