Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट

Potato Balls Recipe : कुरकुरीत आणि मजेदार घरी बनवा टेस्टी पोटॅटो बॉल्स. निवडक साहित्यापासून तयार होणारी ही डिश टी-टाईम स्नॅक्ससाठी किंवा स्टार्टर्ससाठी एक परफेक्ट पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2026 | 10:30 AM
संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा... रेसिपी आहे झटपट

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा... रेसिपी आहे झटपट

Follow Us
Follow Us:
  • आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत चवीचे पोटॅटो बॉल्स चवीला छानच लागतात.
  • अचानक घरी आलेल्या पाहुण्यांना झटपट काही चविष्ट करून खायला घालायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे.
  • चला जाणून घेऊया पोटॅटो बॉल्सची झटपट रेसिपी.
कुरकुरीत बाहेरून आणि आतून मऊ, स्वादिष्ट बटाट्याचे बॉल्स हा असा स्नॅक आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे. संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी झटपट आणि टेस्टी बनवायचं असेल, पाहुणे अचानक आले असतील किंवा मुलांच्या टिफिनसाठी वेगळा पर्याय हवा असेल बटाट्याचे बॉल्स नेहमीच परफेक्ट ठरतात. बटाटा हा सहज उपलब्ध पदार्थ असल्यामुळे ही रेसिपी स्वस्त, सोपी आणि पटकन तयार होणारी आहे.

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

या बॉल्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले, चीज, भाज्या किंवा अगदी ब्रेड क्रम्ब्स वापरून वेगवेगळे प्रयोगही करू शकता. गरमागरम बटाट्याचे बॉल्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाल्ले की त्याची चव अजूनच खुलून येते. सर्वात मुख्य म्हणजे ही रेसिपी फार झटपट आणि निवडक साहित्यांपासून तयार होते. चला नोट करूयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • उकडलेले बटाटे – 4 (मॅश केलेले)
  • कॉर्नफ्लोर – 2 टेबलस्पून
  • ब्रेड क्रम्ब्स – ½ कप
  • हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (चिरलेली)
  • तेल – तळण्यासाठी
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मॅश केलेले बटाटे घ्या.
  • त्यात हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा.
  • मिश्रणात कॉर्नफ्लोर घालून घट्ट गोळा तयार करा.
  • या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे (बॉल्स) तयार करा.
  • हे बॉल्स ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवा.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर बॉल्स सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
  • टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल काढून टाका.
  • गरमागरम बटाट्याचे बॉल्स टोमॅटो सॉस, मेयोनीज किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Sunday special make tasty and cripsy potato balls at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.