Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

पनीरपासून कायमच मसालेदार भाजी बनवण्याऐवजी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून खमंग चविष्ट भाजी बनवू शकता. ही भाजी बनवताना फक्त टोमॅटोच्या पेस्टचा वापर करावा. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 08, 2026 | 08:00 AM
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर 'या' पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर 'या' पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीरची भाजी खायला खूप जास्त आवडते. पनीरच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण पनीरची भाजी कायमच कांदा, टोमॅटो आणि इतर मसालेदार पदार्थांचा वापर करून बनवली जाते. पण नेहमीच मसालेदार पदार्थ खायची इच्छा होत नाही. कारण अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढते आणि आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमीत कमी मसाल्यांचा वापर करून फ्लेवरफूल पनीर भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजीमध्ये १० मिनिटांमध्ये लगेच तयार होते. याशिवाय भाजी बनवताना जास्त मसाले लागत नाही. पनीरची भाजी बनवतमा तुम्ही इतर कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता. यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पनीरपासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चविष्ट भाजी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया फ्लेवरफूल पनीर भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

साहित्य:

  • पनीर
  • दही
  • हळद
  • लाल तिखट
  • आलं लसूण पेस्ट
  • धणे जिरं पावडर
  • लाल तिखट
  • बेसन
  • तेल
  • कसुरी मेथी
  • शिमला मिरची
  • टोमॅटो
  • पाणी
  • बटर
जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

कृती:

  • फ्लेवरफूल पनीर भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात आलं – लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धणे जिरं पावडर, हळद, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ घालून पेस्ट व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये बेसन मिक्स करा. यामुळे पदार्थ आणखीनच चविष्ट लागेल.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये पनीरचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करा. पनीर मिक्स करताना ते तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाला लावून ठेवलेले पनीर दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत भाजा. त्याच पॅनमध्ये मध्यम आकारात चिरून घेतलेल्या भाज्या टाकून चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून हलक्याशा शिजवून घ्या.
  • पॅनमध्ये बटर गरम करून त्यात जिरं, हिरवी मिरची आणि टोमॅटो पेस्ट घालून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात लाल तिखट आणि इतर गरम मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व मसाले टाकून एक वाफ काढून घ्या. त्यानंतर त्यात भाजून घेतलेले पनीर टाकून हलक्या हाताने मिक्स करा. सगळ्यात शेवटी कसुरी मेथी टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली फ्लेवरफूल पनीर भाजी. हा पदार्थ चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता.

Web Title: If you are tired of eating spicy vegetables all the time make flavorful paneer bhaji this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • paneer fry

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.