• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Prevent Ear Infection In The Monsoon

पावसाळ्यात कानाचा संसर्ग का वाढतो? जाणून घ्या संसर्ग होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी

वातावरणातील आद्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये डास, पाणी आणि अन्नाद्वारे अनेक गंभीर आजार पसरतात. हे आजार झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते.अंघोळ केल्यानंतर किंवा भिजून आल्यानंतर कान स्वच्छ पुसेल नाही तर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. कानामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ झाल्यानंतर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2024 | 11:00 AM
कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे रोगराई पसरते. वातावरणातील आद्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये डास, पाणी आणि अन्नाद्वारे अनेक गंभीर आजार पसरतात. हे आजार झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. पावसाळ्यात डोळे आणि कानाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागतो. अनेक लोक कानांच्या संसर्गाने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाण्यापिण्यात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

पावसाळ्यात संसर्ग का वाढतात?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार आणि इतर संसर्ग वाढण्याची भीती असते. वातावरणातील ओलावा आणि आद्र्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अंघोळ केल्यानंतर किंवा भिजून आल्यानंतर कान स्वच्छ पुसेल नाही तर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. कानामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ झाल्यानंतर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. रोग आणि संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणातील आद्र्रता आणि पाऊस आणि कानामध्ये असलेले पाणी. कानामध्ये बराच वेळ पाणी तसेच राहिल्यामुळे आणि कानामध्ये ओलावा असल्याने संसर्ग वाढू लागतात. सायनस इन्फेक्शन, ओटिटिस मीडियासारख्या समस्या वाढू लागतात.

हे देखील वाचा: शरीरात जाणवते विटामिन डी ची कमतरता? मग आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश

कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी

कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी:

  • पावसाळयाच्या दिवसांमध्ये कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून कान स्वच्छ करावे.
  • भिजून आल्यानंतर किंवा पोहायला जाऊन आल्यानंतर कान पातळ कपड्याने पुसून काढावेत. जेणेंकरू कानात पाणी तसेच राहणार नाही.
  • पोहताना कान ओले होऊ नये म्हणून कानात इअरप्लग घालावेत.
  • तुम्ही घातलेले इअरप्लग इतर कोणलाही वापरण्यास देऊ नये. असे केल्यास संसर्ग वाढण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही वापरलेले सामान इतर कोणालाही देऊ नये.
  • कानाचा संसर्ग झाल्यानंतर कानातून रक्त येणे, कान दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे कानाची योग्य ती काळजी घ्यावी.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात तयार झालेली आद्रता कमी करावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to prevent ear infection in the monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 11:00 AM

Topics:  

संबंधित बातम्या

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचे समस्या होतेय का ? कशी घ्यावी कानांची काळजी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचे समस्या होतेय का ? कशी घ्यावी कानांची काळजी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.