• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Recognize The Signs Of Growing Cancer In Young People

निर्मात्याच्या मुलीला लहान वयातच कॅन्सर, तरूणांमध्ये वाढणाऱ्या कर्करोगाचे संकेत कसे ओळखाल

जगभरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सर रुग्ण आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम अधिक घातक असतात. 10 वर्षांमध्ये कॅन्सरचे रुग्ण 25 टक्क्यांनी वाढले आहेत.चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा कॅन्सर झाल्यानंतर लवकर लक्षणे ओळखून येत नाही. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर कॅन्सर झाल्याचे निदान होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2024 | 01:32 PM
तरुणांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरची लक्षणे

तरुणांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरची लक्षणे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सिनेनिर्माते आणि प्रसिद्ध अभिनेते कृष्ण कुमार यांची मुलगी तीशा हिचे कॅन्सर या गंभीर आजाराने निधन झाले आहे. तिच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांपासून तीशा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होती. तिच्यावर जर्मनीमध्ये उपचार सुरु होते. पण अखेर तिची कर्करोगाशी असलेली झुंज अयशस्वी ठरली. तीशाने वयाच्या 21 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. तिच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.(फोटो सौजन्य-istock)

तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण का वाढले आहे?

कॅन्सर हा दुसरा गंभीर आजार आहे. मागील 10 वर्षांमध्ये तरुण मुलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देताना अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सर रुग्ण आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम अधिक घातक असतात. 10 वर्षांमध्ये कॅन्सरचे रुग्ण 25 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 20 अधिक असल्याचे, एका रिपोटरमध्ये सांगण्यात आले आहे. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा कॅन्सर झाल्यानंतर लवकर लक्षणे ओळखून येत नाही. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर कॅन्सर झाल्याचे निदान होते. कॅन्सरवर वेळीच औषध उपचार केले नाहीत तर अनेकदा त्या व्यक्तीला आपला जीव देखील गमवावा लागतो. कॅन्सर या आजाराचे नाव घेतल्यानंतर सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. या आजाराचे उपचार महाग असल्याने काही लोक लक्षणे दिसू लागली तरीसुद्धा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. 200 पेक्षा जास्त कॅन्सरचे प्रकार आहेत.

हे देखील वाचा: निर्माता कृष्णा कुमार यांची मुलगी तीशाचे २१ व्या वर्षी निधन, कर्करोगाशी देत होती झुंज!

तरुणांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे कॅन्सर:

  • स्कीन कॅन्सर
  • ब्रेस्ट कॅन्सर
  • प्रोस्टेट कॅन्सर
  • ब्लड कॅन्सर
  • पॅनक्रियाटिक कॅन्सर
  • सर्वाइकल कॅन्सर
  • ब्रेन कॅन्सर

तरुणांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरची लक्षणे:

  • झपाट्याने वजन कमी होणे
  • सतत ताप येणे
  • थकवा जाणवणे
  • त्वचेमध्ये होणारे बदल
  • मलमूत्र विसर्जनात होणारे बदल
  • जखमा लवकर बऱ्या न होणे
  • रक्तस्त्राव
  • सतत खोकला आणि चव न लागणे

Web Title: How to recognize the signs of growing cancer in young people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 01:31 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

Feb 28, 2026 | 06:15 AM
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

Feb 28, 2026 | 05:30 AM
जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Feb 28, 2026 | 04:16 AM
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.