दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. डेकोरेशनपासून बाप्पाच्या आवडता नैवेद्य मोदकाची तयारीही सुरु झाली असेल. कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य करायाचा याचं प्लॅनिंग सुरु झालं असेल. त्यामुळेच तुमच्यासाठी आम्ही खास पान मोदकाची रेसपी. घरच्याघरी पान मोदक कसा तयार करायचा याची रेसपी जाऊन घेऊयात.
साहित्य