Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! १ वर्षाच्या चिमुकल्याच्या श्वासनलिकेत अडकला बदाम, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले बाळाचे प्राण

अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याच्या श्वासनलिकेत बदामाचा तुकडा अडकला असून, घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाच्या तातडीच्या व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेमुळे बालकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 06, 2026 | 05:08 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांचे पोषण सुधारावे या हेतूने अनेक पालक खारीक, खोबरे, काजू, बदाम यांसारख्या पदार्थाचे कूट करून देतात. मात्र अशा वेळी क्षणभराचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, याचे धक्कादायक उदाहरण छत्रपती संभाजीनगर येथून समोर आले आहे. अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याच्या श्वासनलिकेत बदामाचा तुकडा अडकला असून, घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाच्या तातडीच्या व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेमुळे बालकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

भरत (१ वर्ष) या बालकाने आईचे लक्ष नसताना चुकून बदाम गिळला. त्यानंतर गेल्या सात दिवसांपासून त्याला सतत खोकला, ताप आणि दम लागण्याचा त्रास सुरू होता. कुटुंबीयांनी अनेक खासगी रुग्णालयांत उपचार घेतले; मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीतील बालरोग विभागातील डॉक्टरांनी तपासणी करून बालकाला कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे पाठवले. तपासणीत फुफ्फुसात काहीतरी वस्तु अडकल्याची शक्यता डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली. त्यानंतर सिटीस्कॅन करून निदान निश्चित झाले. बालकाच्या डाव्या फुफ्फुसात बदामाचा तुकडा अडकला असल्याचे स्पष्ट झाले.

सध्या प्रकृती स्थिर

परिस्थिती गंभीर असल्याने पहाटे दीड ते दोनध्या दरम्यान तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. दुर्बिणीद्वारे (ब्रोन्कोस्कोपी) विशेष चिमटवाच्या सहाय्याने फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला. वेळेवर उपचार झाल्यामुळे बालकाचा जीव वाचला असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. शस्त्रक्रियामुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे.

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा


या डॉक्टरांनी केली त्या चिमुरडीवर शस्त्रक्रिया

घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुके यांच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली, कान-नाक-धरता विभागातील डॉ. सोनाली जटाओ, डॉ. गिरिजा, डॉ. कल्यागी, डॉ. उत्कर्ष, डॉ. ऋषिकेश यांनी मोलाचे सहकार्य केले, भूलतज्ज्ञ डॉ. गणेश निक्रम, डॉ. आमेर तसेच निवासी डॉक्टर, ओटी परिचारिका आणि वर्ग वार कर्मचा-यांनीही शस्त्रक्रियेदरम्यान विशेष मदत केली, दरम्यान, लहान मुलांना वाडक किया पूर्ण न विरलेले पदार्थ देताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी पालकांना केले आहे.

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Web Title: In sambhajinagar 1 year old baby chokes on almond life saved thanks to doctors quick action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Child Health
  • Hospital
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम
1

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम

Pulse Polio Campaign: भारत १२ वर्षांपूर्वीच पोलिओमुक्त, तरीही दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम का राबवली जाते? जाणून घ्या मुख्य कारण
2

Pulse Polio Campaign: भारत १२ वर्षांपूर्वीच पोलिओमुक्त, तरीही दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम का राबवली जाते? जाणून घ्या मुख्य कारण

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
3

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल
4

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.