Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: हिमोग्लोबिन कमी आहे? रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल रक्ताची कमतरता

Healthy Food to Increase Hemoglobin : शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतील, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 08, 2026 | 07:08 PM
Health Tips: हिमोग्लोबिन कमी आहे? रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल रक्ताची कमतरता
Follow Us
Follow Us:
  • हिमोग्लोबिन कमी आहे?
  • रोज खा ‘हे’ पदार्थ
  • रक्ताची कमतरता होईल दूर
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक लोक कमी हिमोग्लोबिनच्या समस्येने त्रस्त आहेत. सतत थकवा जाणवणे, चेहरा फिकट दिसणे, कामात लक्ष न लागणे, चक्कर येणे किंवा शरीरात कमजोरी वाटणे ही हिमोग्लोबिन कमी असल्याची प्रमुख लक्षणे मानली जातात. विशेषतः महिलांमध्ये, तरुणांमध्ये आणि कामाच्या ताणाखाली असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. शरीर निरोगी आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. योग्य आहार, पौष्टिक पदार्थ आणि काही चांगल्या सवयींच्या मदतीने हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिकरीत्या वाढवता येऊ शकते. कोणत्या गोष्टी शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते, जाणून घ्या.

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

हिमोग्लोबिनचे शरीरातील महत्त्व

हिमोग्लोबिन हे रक्तातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून ते शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे थकवा, डोकेदुखी, श्वास लागणे आणि कमजोरी यांसारख्या समस्या जाणवू लागतात.

बीट

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट हे उपयुक्त पदार्थ आहे. यामध्ये आयरन, फॉलिक अॅसिड आणि पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. नियमित सेवन केल्याने रक्तनिर्मिती सुधारण्यास मदत होते.

डाळिंब

डाळिंब हे रक्त वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. यामधील आयरन आणि व्हिटॅमिन्स शरीराला ताकद देतात.

पालक आणि हिरव्या भाज्या

पालक, मेथी, शेपू यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर आयरन असते. या भाज्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करतात.

खजूर आणि मनुका

खजूर, मनुका आणि ड्राय फ्रुट्स हे शरीराला झटपट ऊर्जा देण्याबरोबरच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

या गोष्टींचीही घ्या काळजी

  • रोज पुरेसे पाणी प्या
  • आहारात व्हिटॅमिन C युक्त फळांचा समावेश करा
  • जंक फूड आणि जास्त चहा-कॉफी टाळा
  • नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या

वेळीच काळजी घेणे आवश्यक

शरीरातील हिमोग्लोबिन कमी होणे ही सामान्य बाब नाही. योग्य वेळी लक्ष दिल्यास आणि संतुलित आहार घेतल्यास ही समस्या सहज नियंत्रणात आणता येऊ शकते. निरोगी शरीरासाठी पौष्टिक आहार आणि चांगली जीवनशैली हे अत्यंत गरजेचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Skin Care Tips: टॅन अन् डल स्कीनला करा बाय, घरीच तयार करा ‘हा’ फेस पॅक; त्वचा होईल चमकदार

Web Title: Increase hemoglobin naturally foods to boost blood count

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • daily health tips
  • fruits for hemoglobin
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
2

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब
3

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.