(फोटो सौजन्य: Pinterest)
हिरवा, पांढरा आणि केशरी अशा तीन रंगांच्या थरांमुळे ही बर्फी दिसायला अतिशय सुंदर आणि सणासुदीला खास शोभून दिसते. विशेष म्हणजे ही मिठाई तयार करण्यासाठी फारशी गुंतागुंतीची प्रक्रिया नाही. घरातील उपलब्ध साहित्य वापरून सहजपणे तिरंगा बर्फी तयार करता येते. स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनसाठी ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरेल.
साहित्य
कृती






