Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील ‘या’ ५ मंदिरात विशेष नवरात्र पूजा, वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध; एकदा जरूर दर्शन करा

चैत्र नवरात्रीची सुरवात काही दिवसात होणार आहे. भारतात अशे ५ मंदिर आहे जिथे नवरात्रीचा सण विशेष पद्धतीने साजरा केला जातो. हे मंदिर प्रसिद्ध देखील आहे. चला तर बघुयात कोणते मंदिर आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2025 | 09:28 AM
भारतातील 'या' ५ मंदिरात विशेष नवरात्र पूजा, वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध; एकदा जरूर दर्शन करा (फोटो सौजन्य- Pinterest)

भारतातील 'या' ५ मंदिरात विशेष नवरात्र पूजा, वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध; एकदा जरूर दर्शन करा (फोटो सौजन्य- Pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसात चैत्र नवरात्र सुरु होणार आहे. चैत्र नवरात्रीचा सण माँ दुर्गेच्या ९ रूपांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अधिक शुभ मानला जातो. वैदिक पंचांग नुसार, या वर्षी चैत्र नवरात्र ३० मार्चला सुरु होणार आणि ६ एप्रिलला संपणार आहे. नवरात्र खूप खास मानली जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्र साजरी केली जाते. भारतात अशे काही मंदिर आहे जिथे हा सण भव्य पद्धतीने साजरा केला जातो आणि प्रसिद्ध आहे. नवरात्र मध्ये डांड‍िया, गरबा, भव्य मंडप सजवले जातात. जर तुम्हाला यावेळी नवरात्र खास पद्धतीने साजरी करायची असेल, जिथे भव्यपणे नवरात्र आयोजित करण्यात येते. तर हा लेख पूर्ण वाचा. आम्ही या लेखात भारतातील अश्या मंदिराबाबत सांगणार आहोत जिथे भव्य नवरात्री साजरी करण्यात येते. इथे तुम्ही जायचा प्लॅन देखील करू शकता.

तुम्ही भारतातील लंडन पाहिले आहे का? फक्त 5000 रुपयांत करा हनिमूनची प्लॅनिंग

कालीघाट मंदिर, कोलकाता, पश्चिम बंगाल

कोलकाता मधील दुर्गा पूजा भव्य पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. या काळात, येथील दृश्य पूर्णपणे वेगळे असते. यादरम्यान संपूर्ण शहरात भक्ती आणि उत्साहाचा माहोल असतो. या सुंदर राज्यात सर्वत्र माँ दुर्गेचे मंडप उभारले जातात. या दिवशी महिला खास सजतात. इथे नवरात्राला सिंदूर कि होळी खेळली जाते. इथे स्थित असलेला कालीघाट मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे चैत्र नवरात्र दरम्यान विशेष हवन, आरती आणि भंडारांचे आयोजन करण्यात येते. नवरात्रीत एकदा तरी इथे नक्की या.

वैष्णो देवी, जम्मू-कश्मीर

वैष्णोदेवी मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र तीर्थ स्थळांपैकी एक आहे. इथे नेहमी भाविकांची गर्दी असते. मात्र इथे नवरात्र मध्ये एक वेगळाच नजर बघायला मिळतो. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक कठीण डोंगर चढतात आणि “जय माता दी” च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. नवरात्रीच्या दिवसांत मातेच्या मंदिरात विशेष प्रार्थना आणि पूजा केली जाते. आईच्या भक्तांसाठी विशेष मेजवानी आणि जागरणांचे आयोजन केले जाते.

विंध्याचल धाम, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात असलेले विंध्यवासिनी देवीचे मंदिरही नवरात्रीत वेगळे दिसते. असे मानले जाते की येथे माता विंध्यवासिनी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. चैत्र नवरात्रीला येथे जत्रा देखील भरते.

अंबाजी मंदिर, गुजरात

गुजरात येथील अंबाजी मंदिर शक्ती उपासना साठी एक चांगले ठिकाण आहे. चैत्र नवरात्रीला येथे विशेष विधी केले जातात. मंदिरला भव्य पद्धतीने सजवले जाते आणि गरबा पण होतो.

कामाख्या देवी मंदिर, आसाम

आसामचा कामाख्या देवी मंदिर देखील नवरात्रीनिमित्त भाविकांनी भरलेले असते. हे मंदिर त्याच्या तांत्रिक सिद्धींसाठी जगभर प्रसिद्ध आहे. नवरात्रात येथे विशेष प्रार्थना आणि यज्ञ केले जातात. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक या मंदिराला प्रदक्षिणा घालतात.

Char Dham Yatra: चार धाम यात्रेसाठी लाइव्ह टूर पॅकेज सुरू, किंमत काय असेल? कोणकोणत्या सुविधा मिळतील ते जाणून घ्या

Web Title: India 5 special navratri pujas famous for different reasons please visit once

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • navratri day
  • places to visit
  • Religious Places

संबंधित बातम्या

Budget Travel : ५०० रुपयांत आश्रमात राहण्याची सोय, ५० रुपयांत जेवण, अशा प्रकारे करा ऋषिकेश ट्रिपचे नियोजन
1

Budget Travel : ५०० रुपयांत आश्रमात राहण्याची सोय, ५० रुपयांत जेवण, अशा प्रकारे करा ऋषिकेश ट्रिपचे नियोजन

श्रावणमध्ये बदलणार गुरु आणि शनीची स्थिती; या ५ राशींना होणार फायदा; धन, संपत्ती वाढेल
2

श्रावणमध्ये बदलणार गुरु आणि शनीची स्थिती; या ५ राशींना होणार फायदा; धन, संपत्ती वाढेल

Dharmasthala News : ‘कर्नाटकातील प्रसिद्ध धर्मस्थळमध्ये पुरलेत शेकडो मृतदेह ‘; स्वच्छता कामगाराच्या दाव्याने देशभरात खळबळ
3

Dharmasthala News : ‘कर्नाटकातील प्रसिद्ध धर्मस्थळमध्ये पुरलेत शेकडो मृतदेह ‘; स्वच्छता कामगाराच्या दाव्याने देशभरात खळबळ

26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…
4

26 जूनला सुरु होणार गुप्त नवरात्री, शुभ मुहूर्त काय, पूजेची पद्धत काय? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.