Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

जेवणानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात. चला तर जाणून घेऊया बडीशेप सरबत बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 02:02 PM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. तसेच शरीरातीलपाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अशक्तपणा येऊन चक्कर येते. या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी थंडगार बडीशेपचे सरबत प्यावे. आज आम्ही तुम्हाला झटपट बडीशेप सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बडीशेप आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यास तोंडाला येणारा वास कमी होऊन अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो. ऍसिडिटी किंवा अपचन झाल्यास सोडा आणून पिण्यापेक्षा बडीशेपचे सरबत बनवून प्यावे. बडीशेपमध्ये पचनास मदत करणारे गुणधर्म आढळून येतात, त्यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटातील पेटके कमी होतात. तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर एक चमचा बडीशेप खावी. यामुळे अपचन होत नाही. वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध सप्लिमेंटचे सेवन करण्याऐवजी बडीशेपचे सरबत प्यावे. चला तर जाणून घेऊया बडीशेप सरबत बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest/ AI)

कडाक्याच्या उन्हाळ्यात बीटपासून बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स

साहित्य:

  • बडीशेप
  • खडीसाखर
  • लिंबाचा रस
  • भिजवलेला सब्जा
  • काळे मीठ
  • पुदिन्याची पाने
  • थंड पाणी
  • काळीमिरी
कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • बडीशेप सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, खलबत्यामध्ये खडीसाखर घेऊन बारीक करून घ्या. जाडसर बारीक केल्यास मिक्सरमध्ये सहज वाटली जाईल.
  • मिक्सरच्या भांड्यात वाटीभर बडीशेप आणि अर्धा वाटी साखर, २ किंवा ३ काळीमिरी, काळे मीठ घालून बारीक पावडर करून घ्या. ही पावडर नंतर कधीही वापरता येईल.
  • काचेच्या ग्लासात तयार केलेली बडीशेप पावडर घालून त्यात पुदिन्याची पाने, बर्फाचा खडा आणि भिजवलेल्या सब्जा बिया, लिंबाचा रस घाला.
  • त्यानंतर त्यात थंडगार पाणी घालून चमच्याने मिक्स करा. तयार आहे झटपट बनवलेले बडीशेप सरबत.

Web Title: Instantly make chilled fennel syrup in 10 minutes digestion will be smooths summer drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
1

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

कडाक्याच्या उन्हाळ्यात घ्या आरोग्याची विशेष काळजी! उष्माघात आणि वाढत्या थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

कडाक्याच्या उन्हाळ्यात घ्या आरोग्याची विशेष काळजी! उष्माघात आणि वाढत्या थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग
3

जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.