भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रबडी मलाई टोस्ट
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. या सणाला सगळीकडे गोड मिठाई, फराळ इत्यादी अनेक गोष्टी बनवल्या जातात. घरात गोडाचे पदार्थ बनवताना प्रामुख्याने शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात.भाऊबीजेच्या दिवशी लाडक्या भावासाठी अनेक वेगवगळे पदार्थ बनवले जातात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रबडी मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. हा पदार्थ अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये लगेच तयार होतो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जाणून घेऊया रबडी मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव, फराळ होईल आणखीनच चविष्ट