Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

थंडगार पदार्थ पिण्याची इच्छा झाल्यानंतर नेहमीच कोल्ड्रिंक पिण्याऐवजी घरी बनवलेले थंडगार पेय प्यावी. यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. जाणून घ्या पान शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 03, 2026 | 08:00 AM
होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे कडक ऊन पडते. कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी बाहेर जाऊन आल्यानंतर काहींना काही थंडगार पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. होळी सणाला रंगपंचमी खेळून थकल्यानंतर सगळ्यांचं थंड पदार्थ पिण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकतचे कोल्ड्रिंक आणून प्यायले जातात. पण रासायनिक घटकांपासून बनवलेल्या पेयांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीराला फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा कायम टिकवून ठेवण्यासाठी थंडगार पान शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे पान शॉट्स घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. रंगपंचमी सणाचा गोडवा आणि ताजेपणा वाढवण्यासाठी घरी बनवलेल्या पेयांचे सेवन करावे. पान शॉट्स बनवताना विड्याचे पान, गुलकंद आणि बडीशेप इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया पान शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव

साहित्य:

  • विड्याची पाने
  • बडीशेप
  • वेलची पावडर
  • गुलकंद
  • काजू \बदाम
  • आईस्क्रीम
  • साखर
  • बर्फ
Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

कृती:

  • पान शॉटर्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, विड्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरडी करून बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात गुलकंद, काजू, बदाम आणि आवश्यकता वाटल्यास पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • पेस्ट तयार करताना त्यात बडीशेप सुद्धा टाकावी. यामुळे पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते.
  • मिक्सरच्या भांड्यात दूध, तयार केलेली पेस्ट आणि व्हॉनिला आयस्क्रिम घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • तयार केलेले पान शॉटर्स काचेच्या ग्लासात ओतून वरून सजावटीसाठी थोडासा गुलकंद टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला थंडगार पान शॉर्ट्स.

Web Title: How to make paan shots at home holi special recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • holi

संबंधित बातम्या

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’
1

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’

Summer Special : आइसक्रीमला द्या ब्रेक, उन्हाळ्यात थंडगार लिंबाच्या चवीसह घरी बनवा ‘लेमन सॉर्बेट’, रेसिपी नोट करा
2

Summer Special : आइसक्रीमला द्या ब्रेक, उन्हाळ्यात थंडगार लिंबाच्या चवीसह घरी बनवा ‘लेमन सॉर्बेट’, रेसिपी नोट करा

मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
3

मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश… तुम्ही कधी ‘मन गण’ खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी
4

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश… तुम्ही कधी ‘मन गण’ खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.