Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

Pani Phulki Recipe : पाणी फुलकी हा तिखट, आंबट आणि चटपटीत चवींचा परफेक्ट संगम आहे. बेसनाचे कुरकुरीत वडे चटपटीत थंड पाण्यात मिसळून याला खाल्ले जाते. याची चव तुम्ही एकदा चाखायलाच हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 03, 2026 | 10:16 AM
Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची 'पाणी फुलकी', अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची 'पाणी फुलकी', अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

Follow Us
Follow Us:
  • कोथिंबीर, पुदिना, चिंच आणि मसाल्यांपासून तिखट-आंबट पाणी तयार केले जाते.
  • बेसन, ओवा आणि मसाले घालून मध्यम घट्ट घोळ तयार करून फुलक्या तळल्या जातात.
  • तळलेल्या फुलक्या पाण्यात भिजवून कांदा आणि कोथिंबीर घालून थंडगार सर्व्ह केल्या जातात.
होळी म्हटलं की डोळ्यांसमोर रंगांची उधळण, हास्याचे फवारे आणि घराघरांतून दरवळणारे स्वादिष्ट पदार्थ उभे राहतात. गोड गुझिया, पुरणपोळी, दहीवडे यांसोबतच तिखट-चटपटीत पदार्थांचीही खास रेलचेल असते. रंगांच्या या सणात थोडंसं मसालेदार, आंबट-गोड आणि ताजेतवाने काहीतरी खाण्याची इच्छा हमखास होते. अशाच वेळी “पाणी फुलकी” एक उत्तम पर्याय ठरतो.

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

होळी, गेट-टुगेदर किंवा खास संध्याकाळी चटपटीत काहीतरी खायची इच्छा झाली की पाणी फुलकी हा उत्तम पर्याय आहे. पाणी फुलकी हा एक असा पदार्थ आहे ज्यात बेसनाचे कुरकुरीत वडे झणझणीत आणि चटपटीत पाण्यात मिसळून खाल्ले जातात. याची चव लाजवाब लागते. अनार्यांत जर तुम्ही हा पदार्थ चाखला नसेल तर होळीनिमित्त घरी एकदा ही डिश नक्की बनवून खा. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

फुलकीसाठी:

  • १ कप बेसन
  • चवीनुसार मीठ
  • १ छोटा चमचा ओवा
  • ½ छोटा चमचा लाल तिखट
  • १ चिमूट बेकिंग सोडा
  • तळण्यासाठी तेल
पाण्यासाठी:
  • २ मूठ कोथिंबीर
  • १ मूठ पुदिना
  • १ छोटा तुकडा आलं
  • ३–४ हिरव्या मिरच्या
  • ½ कप चिंचेचा कोळ
  • २ छोटे चमचे चाट मसाला
  • १ छोटा चमचा भाजलेले जिरेपूड
  • १ छोटा चमचा काळं मीठ
  • चवीनुसार मीठ
  • १ लिंबाचा रस
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ छोटा चमचा लाल मिरची फ्लेक्स
  • बर्फाचे तुकडे
Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत ‘आलू टिक्की चाट’

कृती

  • सर्वप्रथम कोथिंबीर, पुदिना, आलं आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्याची हिरवी चटणी तयार करून बाजूला ठेवा.
    चिंच कोमट पाण्यात भिजवून तिचा कोळ काढा आणि गाळून घ्या.
  • आता एका मोठ्या भांड्यात हिरवी चटणी, चिंचेचा कोळ, चाट मसाला, जिरेपूड, काळं मीठ, साधं मीठ, लिंबाचा रस, बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची फ्लेक्स आणि बर्फाचे तुकडे घालून सर्व मिश्रण छान एकजीव करा. हे पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • एका भांड्यात बेसन घ्या. त्यात मीठ, ओवा आणि लाल तिखट घालून मिसळा. थोडं-थोडं पाणी घालत मध्यम घट्टसर पीठ (घोळ) तयार करा.
  • यानंतर त्यात एक चिमूट बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने ढवळा. लक्षात ठेवा की घोळ ना फार पातळ ना फार घट्ट असावा.
  • कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात छोट्या-छोट्या गोळ्यांसारख्या फुलक्या टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  • सर्व फुलक्या तयार झाल्यावर त्या थोड्या वेळासाठी तयार पाण्यात भिजत ठेवा.
  • भिजवलेल्या फुलक्या एका बाउलमध्ये काढा. वरून थोडा कांदा आणि कोथिंबीर घालून थंडगार सर्व्ह करा.
  • अधिक आंबट चव हवी असल्यास चिंचेचा कोळ थोडा वाढवू शकता.
  • पाणी सर्व्ह करण्यापूर्वी ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवल्यास चव अधिक खुलते.
  • गोड चव आवडत असल्यास थोडासा गूळ किंवा खजूर चटणीही घालू शकता.

Web Title: Holi 2026 make delicious pani phulki at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • holi
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.